S Jaishankar On Trump Victory : डॉनल्ड ट्रम्प यांच्यामुळे आम्ही चिंतित नाही ! – परराष्ट्रमंत्री डॉ. एस्. जयशंकर

ते येथे आदित्य बिर्ला स्कॉलरशिप कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. या वेळी हार्वर्ड विद्यापिठाचे प्राचार्य आणि राजकीय तत्वज्ञ मायकल जे. सँडल हेदेखील उपस्थित होते.

विजय खर्‍या लढवय्याचा…!

भारतात बेकायदेशीर घुसखोरांना आश्रय देण्यासाठी साहाय्य करणार्‍यांच्या विरोधात सरकार कठोर पावले केव्हा उचलणार ?

Trump And Zelensky : ट्रम्प आणि झेलेन्स्की यांच्यात दूरभाषवरून २५ मिनिटे चर्चा

वर्ष २०२२ मध्ये युद्ध चालू झाल्यानंतर रशियाने युक्रेनमधील दळणवळण यंत्रणा नष्ट केली. तेव्हापासून मस्क यांची स्टारलिंक प्रणाली युक्रेनमध्ये इंटरनेट सेवा पुरवत आहे.

Shahbaz Sharif Congratulated Trump On ‘X’ : पाकमध्ये ‘एक्स’वर बंदी असतांना पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी ‘एक्स’वरून ट्रम्प यांचे केले अभिनंदन !

शाहबाज यांच्याकडूनच बंदीचे उल्लंघन करून ट्रम्प यांचे अभिनंदन केल्यावर त्यांच्यावर पाकिस्तानी नागरिकांकडून टीका करण्यासह कायद्याचे उल्लंघन केल्याचा आरोप केला जात आहे.

Donald Trump assassination plot : डॉनल्ड ट्रम्प यांच्यावरील आक्रमणामागे इराणचा हात

अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या कालावधीत डॉनल्ड ट्रम्प यांच्यावर झालेल्या आक्रमणाविषयी अमेरिकेच्या न्याय विभागाने मोठा दावा केला आहे. डॉनल्ड ट्रम्प यांच्यावरील आक्रमणामागे इराणचा हात होता, असा आरोप या विभागाने केला आहे.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डॉनल्ड ट्रम्प यांच्या व्हाईट हाऊसमधील पुनरागमनाचा भारतावर होणारा परिणाम !

ट्रम्प यांचा विजय भारतासाठी धोरणात्मक लाभ दर्शवत असला, तरी भारत-अमेरिकन संबंधांमध्ये एक नवीन अध्याय चालू होईल आणि अमेरिका परस्परविरोधी गतीशीलतेमध्ये समेट करण्याचा प्रयत्न करील.

Sheikh Hasina Congratulates Donald Trump : बांगलादेशाच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांनी स्वतःचा ‘पंतप्रधान’ असा उल्लेख करत ट्रम्प यांना दिल्या शुभेच्छा !

बांगलादेशातील जनतेत चर्चा !

India America Relations: (म्हणे) ‘भारताशी चांगले संबंध ठेवल्याचा आम्हाला अभिमान ! – अमेरिका

ट्रम्प सरकारच्या काळातही भारताशी चांगले संबंध रहातील ! – तज्ञ

Putin On Donald Trump : डॉनल्ड ट्रम्प बहादूर नेते !

रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांच्याकडून कौतुक

Kamala Harris On US Election Results : निवडणुका आणि त्यांचे निकाल म्हणजे शेवट नाही !

पराभवानंतर कमला हॅरिस यांचे पक्ष कार्यकर्त्यांना आवाहन . . . कमला हॅरिस यांनी त्यांचे समर्थक आणि त्यांच्या विजयासाठी दिवस-रात्र मेहनत करणारे असंख्य कार्यकर्ते यांचे आभार मानले.