स्त्रियांनी गायत्रीमंत्र का म्हणू नये ? : जाणून घ्या शास्त्रीय कारण
सध्याच्या काळात स्त्रिया पुरुषांसारखे वागण्याचा प्रयत्न करतात. आम्हालाही पुरुषांसारखे हक्क हवेत म्हणून लढतांना दिसतात…
सध्याच्या काळात स्त्रिया पुरुषांसारखे वागण्याचा प्रयत्न करतात. आम्हालाही पुरुषांसारखे हक्क हवेत म्हणून लढतांना दिसतात…
लव्ह जिहादच्या समस्येशी लढतांना मी, माझे कुटुंब, पद, प्रतिष्ठा या संकुचितता निर्माण करणार्या विकृतींचे प्रथम दहन करूया !
‘संपूर्ण पृथ्वीवर अधर्म आणि पाप वाढले आहे. त्यामुळे ‘कोरोना’ विषाणूची लागण चालू झाली आहे. हे भगवंताचेच नियोजन आहे. अधर्माचा नाश करण्यासाठी आणि धर्माचे रक्षण करण्यासाठी भगवंत वेगवेगळ्या माध्यमातून अधर्माचा आणि पापकर्मींचा नाश करतो. याचेच उदाहरण म्हणजे ‘कोरोना’ हा विषाणू आहे.
विविध प्रकारच्या जिहादची टांगती तलवार हिंदूंच्या डोक्यावर आहेच. धर्मच त्यातून आपल्याला तारू शकतो, हे लक्षात घेऊन धर्माचरण करायला हवे. धर्मशिक्षण घेतलेला प्रत्येक हिंदूच धर्मावरील आघातांचा सामना करू शकतो. यासाठी हिंदूंनी धर्मशिक्षित होऊन धर्मरक्षणाचे कर्तव्य पार पाडणे, हेच कालसुसंगत ठरेल !
आपण जन्महिंदु असून स्वतःला अतीप्रगत दाखवण्याच्या नादात आपल्या प्रथा-परंपरा पायदळी तुडवत स्वतःची हानी करून घेत आहोत.
धर्मशिक्षणाच्या अभावामुळे हिंदु पाश्चात्त्य विचारसरणीच्या प्रभावाखाली गेलेले आहेत. दत्त जयंतीनिमित्त पुणे येथील ‘श्री स्वामी समर्थ सेवासार संघा’च्या वतीने श्रीक्षेत्र अक्कलकोट येथील वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरात केक कापून दत्त जन्मोत्सवाची सांगता करण्यात आली.
पादुकांतील निर्गुण तत्त्वामुळे साधकाचे मन, चित्त, बुद्धी आणि अहं या सूक्ष्म-देहांची शुद्धी होते. त्यामुळे दत्तभक्त दत्ताच्या सगुण रूपासमवेतच निर्गुण रूपाशी, म्हणजेच दत्ततत्त्वाशी लवकर एकरूप होतो.’
‘दत्ताच्या नामजपामुळे पूर्वजांना गती मिळाल्याने घरातील वातावरण आनंदी रहाण्यास साहाय्य होते.
सनातनच्या ग्रंथांच्या ऑनलाईन खरेदीसाठी SanatanShop.com
दत्तजयंती म्हणजे सांप्रदायिक जन्मोत्सव ! मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी मृग नक्षत्रावर सायंकाळी दत्ताचा जन्म झाला, म्हणून त्या दिवशी दत्ताचा जन्मोत्सव सर्व दत्तक्षेत्रांत साजरा होत असतो.