वैराग्यस्वरूप, क्षमाशील आणि भक्तवत्सल असणारे दत्तात्रेय !
‘भगवान दत्तात्रेय सद्गुरुपदावर विराजमान असले, तरी ते वृत्तीने सतत शिष्य अवस्थेत वावरतात. शिष्य म्हणजे अखंड शिकत रहाणे.
‘भगवान दत्तात्रेय सद्गुरुपदावर विराजमान असले, तरी ते वृत्तीने सतत शिष्य अवस्थेत वावरतात. शिष्य म्हणजे अखंड शिकत रहाणे.
वारा सुगंधी फुलावरून वाहतांना सुगंधाने आसक्त होऊन तेथेच थांबत नाही, त्याचप्रमाणे द्रव्यासारख्या वस्तूवर मोहित होऊन आपण आपले व्यवहार थांबवू नयेत.
दत्त वसे औदुंबरी । त्रिशूल डमरू जटाधारी ।। कामधेनू आणि श्वान । उभे शोभती समान ।।
‘मुलावर देवाधर्माचे, साधनेचे चांगले संस्कार व्हावेत, त्याचे शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य चांगले असावे’, या गोष्टी पालकांसाठी दुय्यम ठरतांना दिसतात.
खरे पालकत्व म्हणजे काय ? आपल्या मुलींना कणखर, स्वतंत्र व्यक्तीमत्त्वाचे बनवणे, माणसांची पारख करायला शिकवणे आणि तरीही काही समस्या आलीच, तर तिच्या पाठीशी खंबीर उभे राहणे, हे खरे पालकत्व !
आफताब आणि अब्दुल यांच्या प्रेमात पडल्यावर मुलीच्या आयुष्याचा शेवट कसा होतो, हे सर्व पालकांनी आपापल्या मुलींना निश्चित सांगावे. अशाप्रकारे जागृती केल्याखेरीज ‘लव्ह जिहाद’ला आळा बसणार नाही. हिंदु मुलींना धर्मशिक्षण देणे नितांत आवश्यक आहे.
जी मंडळी भारतीय संस्कृतीवर टीका करत आहेत, त्यातील अनेक जण वैयक्तिक आयुष्यात कसे वागतात ? नीतीमत्तेचे किती पालन करतात ? याचा त्यांनी अंतर्मुख होऊन विचार करावा आणि त्या तुलनेत पू. भिडेगुरुजी यांचे स्थान काय आहे ? याचे आत्मचिंतन करावे. मग योग्य आणि अयोग्य हे सांगण्यासाठी कुणाचीच आवश्यकता भासणार नाही.
नवजात शिशूच्या नावासंबंधी ऋषिमुनींनी सखोल विचार केला असल्याने यावरून हिंदु धर्माची महानता लक्षात येते !
पू. भिडेगुरुजी यांनी एका महिला पत्रकाराला ‘प्रत्येक स्त्री हे भारतमातेचे रूप आहे. भारतमाता विधवा नाही. कुंकू लाव, मग तुझ्याशी बोलतो’, असे म्हटले. यावर पुरो(अधो)गामी मंडळींकडून टीका करण्यात येत आहे. पुरोगाम्यांच्या बुद्धीभेदाला बळी न पडता सश्रद्ध हिंदूंना कुंकू लावण्यामागाील धर्मशास्त्र समजावे, यासाठी हा लेख प्रसिद्ध करत आहोत.
असले प्रकार कायद्याने नाही, तर प्रत्येकाला नीतीमत्ता शिकवूनच रोखता येतात. कर्मफलन्याय, संचित, प्रारब्ध, ईश्वराचा न्याय आदी गोष्टी ठाऊक नसल्यानेच समाज स्वैर वागत आहे. समाजातील प्रत्येकालाच साधना शिकवणे आवश्यक बनले आहे !