Swara Bhaskar On Love Jihad : (म्हणे) ‘आधुनिक भारतात ‘लव्ह जिहाद’ ही सर्वांत मोठी कल्पित धारणा !’ – स्वरा भास्कर, अभिनेत्री
लव्ह जिहादला बळी पडलेल्या एकातरी हिंदु युवतीची स्वरा भास्कर हिने भेट घेतली असती, तरी तिला खरा प्रकार समजला असता;
लव्ह जिहादला बळी पडलेल्या एकातरी हिंदु युवतीची स्वरा भास्कर हिने भेट घेतली असती, तरी तिला खरा प्रकार समजला असता;
आयआयटीच्या प्रशासनाने जसा कठोर निर्णय घेतला, तसा अन्य ठिकाणीही घेतल्यास असल्या प्रकारांना आळा बसेल !
ही घटना क्रौर्याचे उदाहरण आहे. अधिकारी या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करत असून दोषींवर लवकरात लवकर कारवाई केली जाईल.
कुवेत येथे लागलेल्या आगीच्या प्रकरणी पोलिसांनी भारताचे ३, इजिप्तचे ४ आणि कुवेतच्या एका नागरिकाला अटक केली आहे.
सनातन धर्माला नष्ट करण्याच्या गप्पा मारणार्या सत्ताधारी द्रविड मुन्नेत्र कळघम् पक्षाने अशा प्रकारची गुन्हेगारी प्रथम नष्ट करून दाखवावी !
कशेडी ते आरवली या दरम्यान महामार्गाचे रुंदीकरणांतर्गत सुमारे २० सहस्र झाडे तोडण्यात आली होती. या झाडांमध्ये बहुतांश झाडे जांभूळ, आंबा, वड अशी काही स्थानिक पर्यावरणाचा समतोल राखणारी झाडे होती.
दोन्ही गोरक्षक महिलांना मुसलमान जमावाचा सामना करावा लागला. श्रीवनिता मैथिली आणि सुनीता अशी या गोरक्षक महिलांची नावे आहेत.
कुराणमधील आयतांचा चुकीचा अर्थ काढून महिलांवर अन्याय आणि अत्याचार करणार्या पुरुषाचा हा चित्रपट आहे. या चित्रपटात वादग्रस्त असे काहीही नाही.
वारंवार अशा धमक्या देणारे इमेल पाठवून त्या खोट्या असल्याचे सुरक्षायंत्रणांच्या लक्षात असल्यास काही ठरावीक काळानंतर पोलीसही त्याकडे दुर्लक्ष करतात.
झारखंडमध्ये गोहत्याबंदी कायदा असतांनाही उघडपणे गोहत्या केली जाते, हे झारखंड मुक्ती मोर्चा सरकार आणि त्याचे पोलीस यांना लज्जास्पद !