कोरोना महामारीनंतरच्या स्वास्थ्य लाभासाठी पंचगव्य !

पांजरपोळ (पुणे) येथे चालू असलेल्या ‘कामधेनू महोत्सव अर्थात् विश्व गो परिषद २०२२’च्या निमित्ताने…

भोसरी (पुणे) येथे २१ ते २५ डिसेंबर या कालावधीत ‘कामधेनू महोत्सव’ अर्थात् ‘विश्व गो परिषद’ !

महोत्सवामध्ये शोभायात्रा, कामधेनू यज्ञ आणि सप्तधेनू परिक्रमा !

कसायांशी संगनमत करून कारवाई करण्यास टाळाटाळ करणार्‍या हडपसर (पुणे) येथील पोलीस निरीक्षकावर कारवाई करावी ! – गोरक्षकांचे पुणे पोलिसांना निवेदन

सराईतपणे गोतस्करी करणारा मयनू कुरेशी ५ डिसेंबर या दिवशी फलटण येथे त्याच्या गाडीमधून १२ लहान-मोठ्या म्हशी अवैधपणे कत्तलीसाठी घेऊन जात असल्याची माहिती गोरक्षकांना मिळाल्यानंतर गोरक्षकांनी ती गाडी हडपसर येथील मांजरीच्या दिशेने जात असतांना पकडली.

अमरावती येथे इज्तेमाच्या काळात गोहत्या होऊ नयेत, याची काळजी प्रशासनाने घ्यावी ! – सर्व हिंदुत्वनिष्ठ संघटना, अमरावती

काही दिवसांपासून अमरावती जिल्ह्यात गोवंश घेऊन जाणारी वाहने वाढली आहेत. याची पुराव्यासहित माहिती हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी वेळोवेळी प्रशासनाला दिलेली आहे.

वरवंड (पुणे) येथे गोरक्षकांनी वाचवले १६ गोवंशियांचे प्राण !

कत्तलीसाठी घेऊन जाणार्‍या गोवंशियांची माहिती गोरक्षकांनाच अगोदर का मिळते ? याचा विचार पोलिसांनी करावा, असेच गोरक्षकांना वाटते !

भोसरी (पुणे) येथे कामधेनू महोत्सव अर्थात् ‘विश्व गोपरिषद २०२२’चे आयोजन !

भोसरी येथील गोधाम (पांजरपोळ) येथे २४ आणि २५ डिसेंबर या दिवशी जनमित्र सेवा संघ आणि विविध सहयोगी सदस्य संस्था यांच्या वतीने गो आधारित आत्मनिर्भर ग्राम असे उद्दिष्ट ठेवून कामधेनू महोत्सव अर्थात् ‘विश्व गोपरिषद २०२२’ आयोजित करण्यात आलेली आहे..

जुन्नर (पुणे) येथे गोरक्षकांवर जमावाचे आक्रमण !

गोरक्षक शिवराज संगनाळे मित्रांसह जुन्नर-मढ रस्त्याने जात असतांना त्यांना ‘पिकअप’मधून जनावरे नेत असल्याचा संशय आल्याने त्यांनी जुन्नर पोलिसांना कळवले आणि गाडीचा पाठलाग चालू केला.

गोतस्करी वाढल्यास मोठ्या प्रमाणात आंदोलन करू !

अमरावती गोरक्षण संस्था अंतर्गत ‘पशूधन बचाओ समिती’ची चेतावणी !

शेणापासून विजेची निर्मिती भारतात का केली जात नाही ?

ब्रिटीश शेतकर्‍यांनी गायीच्या शेणापासून एक पावडर सिद्ध केली आहे. त्या पावडरचा वापर करून ‘बॅटरी’ बनवण्यात येत असल्याचे शेतकर्‍यांच्या एका गटाने सांगितले.

कोंढव्यातील (पुणे) अवैधपणे गोमांस विकणार्‍या दुकानांवर कारवाई करून गोहत्या बंद कराव्यात ! – गोरक्षकांचे पोलिसांना निवेदन

कोंढव्यात गेल्या २ मासांपासून गोमांस विक्रीचा व्यवसाय वेगाने वाढत आहे. फलटण, बारामती, इंदापूर, भिगवण, दौंड या ग्रामीण भागांत गायी आणि बैल यांची कत्तल केली जाते आणि पुण्यातील कोंढवा सारख्या मुसलमानबहुल भागांतील दुकानांत गोमांस मोठ्या प्रमाणात पाठवले जात आहे,…