भ्रष्टाचार प्रकरणांतील भारतीय कायद्यांची अपूर्णता !

देहली येथील ‘सीबीआय’च्या विशेष न्यायालयाने हरियाणाचे माजी मुख्यमंत्री आणि भारतीय राष्ट्रीय लोकदलाचे नेते ओमप्रकाश चौटाला यांना ४ वर्षे सक्तमजुरीची शिक्षा..

पंढरपूर मंदिर समितीतील भ्रष्टाचाराची ‘एस्.आय.टी.’कडून चौकशी करा ! – महाराष्ट्र मंदिर महासंघाची मागणी

कोट्यवधी भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या पंढरपूरच्या विठुरायाच्या मंदिरात राजे, महाराजे, पेशवे, संस्थानिक आदींनी श्री विठ्ठल-रुक्मिणी यांना अर्पण केलेल्या ३०० हून अधिक प्राचीन आणि मौल्यवान दागिन्यांची ताळेबंदामध्ये नोंद अन् मुल्यांकन नसल्याचे समोर आले आहे.

CAG Report : आडाळी (सिंधुदुर्ग) औद्योगिक क्षेत्राचे ७/१२ वरील क्षेत्र आणि प्रत्यक्ष नोंदी यात मोठी तफावत !

अहवालात ‘कॅग’ने स्पष्टपणे नमूद केले आहे की, प्रशासनाच्या मनमानी कारभारामुळे सार्वजनिक निधीची (तिजोरीची) हानी झाली आहे.

अपघातात जप्त केलेले वाहन परत देण्यासाठी लाच घेणार्‍या मंचरमधील साहाय्यक पोलीस निरीक्षकास अटक !

लाच घेणारे पोलीस खात्यात असणे हे लज्जास्पद ! भ्रष्ट पोलीस समाजात होणारा भ्रष्टाचार आणि लूट कशी रोखणार ?

संपादकीय : भ्रष्ट लोकप्रतिनिधींना शिक्षा हवीच !  

नागपूर जिल्हा बँकेत वर्ष २००२ मध्ये झालेल्या १४९ कोटी रुपयांच्या ‘होम ट्रेड’ घोटाळ्याच्या प्रकरणी काँग्रेसचे माजी मंत्री तथा विद्यमान आमदार सुनील केदार यांच्यासह इतर ५ जणांना….

संपादकीय : पत्रकार कश्यप यांची सुटका !

भ्रष्टाचारविरोधी कार्यरत पत्रकाराच्या पाठीशी उभी राहणारी जनताच त्याविरुद्धचे षड्यंत्र हाणून पाडते, ही भ्रष्टाचार्‍यांना चपराक !

शिक्षा ठोठावताच काँग्रेसचे नेते सुनील केदार यांच्यावर रुग्णालयात उपचार चालू !

२ वर्षांहून अधिक शिक्षा झाल्याने केदार यांची आमदारकी रहित होऊ शकते. त्यांना उच्च न्यायालयातून तातडीने जामीन मिळाला, तरच दिलासा मिळेल.

संपादकीय : कलंकित शिक्षणमंत्री !

नास्तिकतावाद, हिंदुद्वेष, धर्मांतर, भ्रष्टाचार आणि सनातनद्वेष करणार्‍या द्रमुक विचारसरणीचा नाश करायला हवा !

Exclusive : पंढरपूर येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिराच्या कारभारात अनागोंदी !

मंदिर सरकारीकरणाचे गंभीर दुष्परिणाम जाणा ! देवनिधीचा असा अपहार करणे आणि तो होऊ देणे महापाप आहे, हे जाणून हिंदूंनी याविरुद्ध संघटितपणे वैध मार्गाने आवाज उठवावा आणि सर्व मंदिरे सरकारीकरणातून मुक्त होण्यासाठी प्रयत्न करावेत !