भारत सरकारकडून ‘स्नॅक व्हिडिओ’सहित ४३ अ‍ॅप्सवर बंदी

केंद्र सरकारने ४३ भ्रमणभाष अ‍ॅप्सवर बंदी घातली आहे. माहिती तंत्रज्ञान कायद्याचे कलम ६९ अ अंतर्गत हा निर्णय घेण्यात आला आहे. यापूर्वी सरकारने चिनी अ‍ॅप्सवर बंदी घातली होती.

यंदा दिवाळीत चिनी आस्थापनांना ४० सहस्र कोटी रुपयांचा तोटा

चिनी आस्थापनांना ४० सहस्र कोटी रुपयांचा तोटा – भारतियांनी ठरवले, तर चीनला धडा शिकवता येऊ शकतो. आता भारतियांनी यात सातत्य राखत चीनची एकही वस्तू विकत घेणार नाही आणि विकणारही नाही, असे ठरवले पाहिजे !

चीनी वस्तुओं का बहिष्कार करने के कारण दिवाली में चीन की ४० हजार करोड की हानि !

केंद्र सरकार चीनी वस्तुओं पर प्रतिबंध लगाए !

केंद्र सरकारनेच चिनी वस्तूंवर बंदी घालावी !

‘कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स’ने दिलेल्या माहितीनुसार या वर्षी दिवाळीमध्ये चिनी वस्तूंवर बहिष्कार घातल्याने भारतीय उत्पादनांची ७२ सहस्र कोटी रुपयांची विक्री झाली, तर चिनी आस्थापनांना ४० सहस्र कोटी रुपयांचा तोटा सहन करावा लागला.

पर्यावरणास आणि आरोग्यास अत्यंत हानीकारक चिनी उत्पादने !

‘चिनी उत्पादने अत्यंत खालच्या प्रतीची, अल्प टिकाऊ आणि आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत घातक अशा रसायनांनी युक्त आहेत,