मुसलमानविरोधी भावना वाढेल; म्हणून २६/११ च्या आक्रमणानंतर काँग्रेस सरकारने पाकवर आक्रमण केले नाही ! – बराक ओबामा यांचा गौप्यस्फोट
काँग्रेस हा देशाला मिळालेला शाप आहे, असे कुणी म्हटल्यास आश्चर्य वाटू नये, इतकी हानी काँग्रेसमुळे या देशाची स्वातंत्र्यानंतर आणि स्वातंत्र्यपूर्वी गांधी यांनी केली आहे !