भूतबाधा दूर करण्यासह पैशाची लालूच दाखवून हिंदूंचे धर्मांतर करण्याचा प्रयत्न !

आजमगड (उत्तरप्रदेश) येथील घटना
दोन महिलांना अटक !

वर्ष १९८० मधील मोरादाबाद दंगलींचा अहवाल ४३ वर्षांनी उत्तरप्रदेश विधानसभेत सादर !

मुस्लिम लीगचे नेते दंगलीसाठी कारणीभूत असल्याचा एम्.पी. सक्सेना यांचा वर्ष १९८३ चा हा अहवाल ! ४० वर्षे सर्वपक्षीय सरकारांनी अहवाल दाबून ठेवला ! हिंदुत्वनिष्ठांनीच ही दंगल घडवल्याचे आतापर्यंत सांगत आली हिंदुद्वेष्टी काँग्रेस !

मेवातसारख्‍या दंगलींपासून रक्षणासाठी हिंदूंनी स्‍वसंरक्षण प्रशिक्षण घ्‍यावे ! – मेजर सरस त्रिपाठी (निवृत्त), लेखक, प्रज्ञा मठ पब्‍लिकेशन

हरियाणातील मेवातमध्‍ये दंगल होण्‍यापूर्वी हिंसाचाराचे साहित्‍य, शस्‍त्रास्‍त्रे जमा होत होती, तेव्‍हा येथील पोलीस-प्रशासनाला याचा सुगावा कसा लागला नाही ? मेवातमध्‍ये पोलीस बंदोबस्‍त कुठे होता ? आज हिंदू नि:शस्‍त्र आहेत.

आम आदमी पक्षाचे नेते जावेद अहमद याच्या विरोधात गुन्हा नोंद !

देहली येथील दंगलीत आपच्या धर्मांध नेत्याचा हात होता आणि नूंह येथील दंगलीतीही या पक्षाच्या धर्मांध नेत्याचा हात असल्याचे समोर येत आहे. यावरून ‘हा पक्ष म्हणजे दंगली घडवून हिंदूंना मारणारा पक्ष आहे’, असे समजायचे का ?

मेवात (हरियाणा) येथील हिंदूंच्‍या हत्‍येच्‍या निषेधार्थ सातारा येथे जिल्‍हाधिकार्‍यांना निवेदन !

या वेळी विश्‍व हिंदु परिषदेचे विजय गाढवे, बजरंग दलाचे रवींद्र ताथवडेकर, श्री शिवप्रतिष्‍ठान हिंदुस्‍थानचे सतिश ओतारी, सरदार विजयसिंह बर्गे, हृषिकेश कापसे, हिंदु जनजागृती समितीचे हेमंत सोनवणे आदी पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्‍थित होते.

मेवात येथे झालेल्‍या आक्रमणाचा विहिंप-बजरंग दल यांच्‍याकडून राहाता (अहिल्यानगर) येथे निषेध !

श्रावण सोमवारच्‍या निमित्ताने प्रतिवर्षी निघणार्‍या ब्रजमंडल यात्रेवर ३१ जुलैला जिहादी मुसलमानांनी आक्रमण केले. या प्रसंगी गाड्या पेटवण्‍यात आल्‍या, दगडफेक करण्‍यात आली, गोळीबार करण्‍यात आला.

मेवात येथे झालेल्‍या आक्रमणाचा विहिंप-बजरंग दल यांच्‍याकडून निषेध !

हिंदूंच्‍या धार्मिक यात्रेवर जिहादी मुसलमानांकडून आक्रमणे होत आहेत आणि देशात जातीय दंगे भडकवण्‍याचा कट आहे. तरी मेवात येथील आक्रमणाचे सखोल अन्‍वेषण होऊन हा खटला जलदगती न्‍यायालयात चालवून दोषींना तात्‍काळ शासन करण्‍यात यावे.

विहिंपच्या निदर्शनांवर बंदी घालण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार

नूंह (हरियाणा) येथील हिंसाचाराचे प्रकरण

पू. संभाजीराव भिडेगुरुजी यांच्‍या समर्थनार्थ सकल हिंदु समाज रस्‍त्‍यावर !

शिवतीर्थावर (पोवई नाक्‍यावर) पू. गुरुजींच्‍या समर्थनार्थ आंदोलन करण्‍यात आले. या प्रसंगी शेकडो हिंदूंच्‍या उपस्‍थितीत पू. गुरुजींच्‍या प्रतिमेला दुग्‍धाभिषेक करण्‍यात आला. नंतर जिल्‍हा प्रशासनाला निषेध निवेदन देण्‍यात आले.

प्रभु श्रीराम आणि महाराणा प्रताप यांचा अवमान : महंमद शाकिब अहमद याला अटक !

असा अवमान जर अन्य पंथियांच्या श्रद्धास्थानांचा करण्यात आला असता, तर  पोलिसांनी स्वत:हून त्वरित कारवाई केली असती ! बहुसंख्य हिंदू असा धाक पोलीस आणि सरकारी व्यवस्था यांच्यात कधी निर्माण करणार ?