अहिल्यानगर येथे नवरात्रोत्सवात मंदिर परिसरात अहिदूंंना ‘स्टॉल’ लावण्याची अनुमती देऊ नये !

अहिंदूंंना सामुग्री अथवा खाद्यपदार्थ विक्रीसाठी ‘स्टॉल’ लावण्याची अनुमती देऊ नये’, अशी मागणी बजरंग दलाचे जिल्हा संयोजक कुणाल भंडारी यांनी निवेदनाद्वारे मंदिर प्रशासनाकडे केली आहे.

आगशी (गोवा) येथे बैलाची अवैध वाहतूक रोखणार्‍या बजरंग दलाच्या कार्यकर्त्याला मारहाण ! 

गोरक्षक किंवा बजरंग दलाचे कार्यकर्ते यांनी लक्षात आणून दिलेल्या घटनांच्या व्यतिरिक्त अशा आणखी कितीतरी घटना घडत असणार !

इस्लामिक स्टेटच्या मुखपत्रातून हिंदूंचाच सूड उगवण्याची धमकी

जिहादी आतंकवादी आणि धर्मांध मुसलमान यांच्यापासून हिंदूंचे रक्षण करण्यासाठी सरकार काय पावले उचलणार ?

बायथाखोल, बोरी येथे लाखो रुपयांचे अनधिकृत गोमांस कह्यात !

गोमांसाविषयी गोरक्षकांना माहिती मिळते; मात्र सर्व यंत्रणा हाताशी असणार्‍या पोलिसांना का मिळत नाही ?

नूंह (हरियाणा) येथे विहिंपच्या आजच्या ‘बृजमंडल जलाभिषेक यात्रे’ला हरियाणा सरकारने अनुमती नाकारली !

हरियाणामध्ये भाजपचे सरकार असतांना हिंदूंच्या धार्मिक यात्रेवर आक्रमण झाले आणि पुन्हा हिंदु यात्रा काढत असतांना त्यांना अनुमती नाकारली जाते, हे हिंदूंना अपेक्षित नाही !

प्रबोधनानंतर जिन्याच्या पायर्‍यांवरील विडंबन करणार्‍या ‘श्रीराम फायनान्स’च्या पट्ट्या काढल्या !

देवतांच्या विडंबनाविषयी प्रबोधन करून धर्महानी रोखणार्‍या बजरंग दल कार्यकर्त्यांचे अभिनंदन ! असे कार्यकर्ते हीच हिंदु धर्माची शक्ती आहे !

अखंड भारत संकल्‍प दिवस म्‍हणजे वैभवशाली भारतनिर्मितीचा संकल्‍प ! – आकाश जाधव, बजरंग दल

अखंड भारत संकल्‍प दिवस म्‍हणजे खंडप्राय देश एकत्र करून पुन्‍हा वैभवशाली भारत निर्माण करण्‍याचा संकल्‍प होय, असे प्रतिपादन बजरंग दलाचे जिल्‍हा संयोजक श्री. आकाश जाधव यांनी केले.

बिट्टू बजरंगी हे बजरंग दलाचे सदस्य नाहीत ! – विहिंपचे स्पष्टीकरण

परिषदेचे म्हणणे आहे की, बजरंगी यांच्या व्हिडिओतील विषय अयोग्य होता. बिट्टू बजरंगी हे ‘गोरक्षक बजरंग दला’चे संस्थापक अध्यक्ष आहेत.

लांजा येथे अखंड भारत संकल्प दिन साजरा

पदयात्रेत सर्वजण उत्स्फूर्तपणे ‘भारतमातेचा विजय असो’, ‘वन्दे मातरम्’ अशा देशप्रेमाने भरलेल्या घोषणा देत होते. पदयात्रेच्या पुढे तिरंगा धरण्यात आला होता. या पदयात्रेत अडीचशे नागरिक सहभागी झाले होते.

(म्हणे) ‘जर पंतप्रधान हिंदु राष्ट्राची गोष्ट करत असतील, तर त्यांनी त्यागपत्र द्यावे !’ – दिग्विजय सिंह, काँग्रेस नेते

कुख्यात आतंकवादी ओसामा बिन लादेनला ‘ओसामाजी’ म्हणणारे आणि याकूब मेमनसारख्या आतंकवाद्यासाठी अश्रू ढाळणारे दिग्विजय सिंह यांच्याकडून असे वक्तव्य केले जाणे, यात काय आश्‍चर्य ?