घरोघरी आयुर्वेद
दही आणि गूळ हे मिश्रण शरिराचे पोषण अन् स्निग्धता निर्माण करणारे, तसेच मनाला आनंद देणारे अन् वात न्यून करणारे आहे. असे असले तरीही या मिश्रणाच्या नियमित सेवनाने जंत वा त्वचाविकार होऊ शकतात.
दही आणि गूळ हे मिश्रण शरिराचे पोषण अन् स्निग्धता निर्माण करणारे, तसेच मनाला आनंद देणारे अन् वात न्यून करणारे आहे. असे असले तरीही या मिश्रणाच्या नियमित सेवनाने जंत वा त्वचाविकार होऊ शकतात.
मधाविषयीची माहिती, मधातील भेसळ ओळखण्यासाठीचे तंत्रज्ञान, मधाच्या उत्पादनासाठी भारतातील पोषक वातावरण, मधाच्या उत्पादनाविषयी सरकारची भूमिका यांसारखी उपयुक्त माहितीसाठी वाचा…
अनेक प्रयोगातून समजले गुळ हा अँटीफंगल (बुरशीविरोधी) आणि अँटीबॅक्टरियल (प्रतिजैविक) म्हणून काम करतो. ‘गुळाला हा गुणधर्म त्याच्यामध्ये असणार्या भरपूर प्रमाणातील ‘फॉस्फरस’ या मूलद्रव्यामुळे प्राप्त होतो’, हे स्व. राजीव दीक्षित यांनी निर्विवादपणे सिद्ध केले आहे.
शेती करण्याचा अनुभव असलेले आणि शारीरिक सेवा करू शकणारे यांची आवश्यकता आहे. या सेवेत सहभागी होण्यास इच्छुक असलेल्यांनी त्यांची माहिती पाठवावी.
‘वैद्य संदेश चव्हाण हे कुर्ला (मुंबई) येथे आयुर्वेदीय चिकित्सा करतात. वैद्य संदेश अन् त्यांची पत्नी वैद्या (सौ.) गायत्री चव्हाण यांची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.
धर्मांधांचे उदात्तीकरण करण्यासाठी खोटा इतिहास प्रसारित करणारे केरळच्या साम्यवादी सरकारचे शिक्षण मंडळ ! लहानपणापासून मुलांना खोटा इतिहास शिकवून भावी पिढीची दिशाभूल करणार्या साम्यवाद्यांवर कठोर शिक्षा होणे आवश्यक !
ॲलोपॅथी चिकित्सापद्धतीच्या अनेक तज्ञ शल्यचिकित्सकांनी हे मान्य केले की, आयुर्वेदाच्या अनेक शल्यक्रियांचे अनुकरण सध्याचे शल्यचिकित्सक करत आहेत. अनेक जण हे मनातून मान्य करत आहेत; परंतु स्पष्ट सांगण्यात त्यांना संकोच वाटत आहे.
३ ते ४ आठवडे साधारण १ पाण्याचा पेला (अनुमाने ४०० मि.लि.) सूप प्रतिदिन प्यायल्याने हिमोग्लोबिन ८ टक्क्यांवरून ११ ते १२ टक्क्यांपर्यंत जाते, असा अनुभव आहे.
भारतीय वंशाचे अमेरिकन नागरिक अमित वैद्य यांना ‘पंचगव्य’ चिकित्सेमुळे लाभले नवीन आयुष्य ! त्यांनी ‘हिलिंग वैद्य’ नावाची स्वयंसेवी संस्था चालू केली आहे, तसेच त्यांनी ‘होली कॅन्सर – हाऊ ए काऊ सेव्हड माय लाइफ’ (आदित्य प्रकाशन) नावाचे पुस्तकही लिहिले आहे.’
थायलंडच्या आरोग्य मंत्रालयाने कोरोनाच्या पहिल्या टप्प्यावर उपचार करण्यासाठी आयुर्वेदानुसार एका वनस्पतीच्या अर्काच्या वापरास मान्यता दिली.