अतीतिखट अन्नाचे सेवन केल्याने होणारे शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक परिणाम
तिखट अन्न तमप्रधान असल्यामुळे त्याद्वारे शरिरात जाणार्या तामसिक लहरींचा मनावरही परिणाम होतो. तिखट अन्नाच्या सेवनाने चिडचिडेपणा, उतावीळपणा हे स्वभावदोष उफाळून येतात. अशा व्यक्तींचे बोलणे किंवा वागणेही रुक्ष असते.