Dublin Riots : शरणार्थी मुसलमानाच्या आक्रमणामुळे डबलिनमध्ये हिंसाचार !

लहान मुलांवर आक्रमण झाल्याच्या घटनेच्या निषेधार्थ २०० लोकांच्या हिंसक जमावाने केलेल्या आक्रमणात १३ दुकानांना आग लावण्यात आली. कट्टर राष्ट्रवादी गटाने केलेल्या या हिंसाचारात पोलिसांची ११ वाहने, ३ बस आणि १ ट्राम यांनाही आग लावण्यात आली.

गोवंशियांना हत्येसाठी घेऊन जाणारा ट्रक अडवणारे बजरंग दलाचे वाघेश्वर अडके यांच्यावर गोतस्करांचे आक्रमण !

२० नोव्हेंबरला काही गोतस्कर एका ट्रकमधून ४० म्हशी कत्तलीसाठी घेऊन जात होते. हा ट्रक गोरक्षक वाघेश्वर अडके यांनी अडवला असता २ अज्ञात तस्करांनी अडके यांच्यावर चाकूने आक्रमण केले.

श्री कानिफनाथ देवस्थानवर (जिल्हा अहिल्यानगर) आक्रमण करणार्‍या धर्मांधावर कारवाई करा !

अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यातील गौह या गावातील श्री कानिफनाथ देवस्थान हे या गावाचे ग्रामदैवत असून मंदिराच्या बाजूला अवैधरित्या दर्गा निर्माण करून मंदिराची ३९ एकर जागा ‘वक्फ बोर्डाच्या घशात घालण्याचा कुटील डाव चालू आहे.

फलटण (सातारा) येथे गोरक्षकावर चाकूने आक्रमण !

गोमातेसह गोरक्षक संकटात आणि गोहत्या करणारे मोकाट असल्याने गोहत्या थांबत नाहीत. त्यासाठी कायद्याची कार्यवाही करणारे प्रशासन प्रामाणिक हवे.

आक्रमण करणार्‍यांच्या विरोधात कठोर कारवाई करा !

समाजकंटकांच्या जमावाने ‘हे मंदिर नसून दर्गा आहे’, असे सांगत पुजारी अन् भाविक यांना मारहाण करून तेथील पूजा आणि भजन बंद पाडले.

काश्मीरमध्ये मेजर आणि सैनिक वीरगतीला प्राप्त

सैन्याला प्राप्त झालेल्या माहितीनंतर सैन्याने येथे लपलेल्या २ आतंकवाद्यांना घेरले. त्या वेळी ही चकमक झाली. अन्य एक सैनिक घायाळ झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत.

मुंबईत आतंकवादी आक्रमणाची धमकी !

गुजरात येथील समा नावाची महिला काश्मीरमधील आसिफ नावाच्या व्यक्तीच्या संपर्कात असून हे दोघे मुंबईत मोठे आक्रमण करणार असल्याचा दूरभाष एका व्यक्तीने मुंबई पोलिसांना केला.

खलिस्तानवाद्यांकडून कॅनडातील श्री लक्ष्मीनारायण मंदिरावर आक्रमण करण्याची धमकी !

कॅनडामध्ये हिंदू आणि त्यांची मंदिरे असुरक्षित !

पोलीस उपअधीक्षक शेख यांनीच मराठा आंदोलकांवर लाठीमार करण्याचा आदेश दिला होता !

लाठीमार करण्याचा आदेश गृहमंत्रालयातून देण्यात आला नसल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले होते; मात्र विरोधकांनी यास देवेंद्र फडणवीस यांना उत्तरदायी धरले होते.

Terrorist Killed In Pakistan : पाकिस्तानमध्ये आणखी एका आतंकवाद्याची हत्या !

जैश-ए-महंमद या आतंकवादी संघटनेचा आतंकवादी ताज महंमद याची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. अज्ञातांनी त्याच्यावर गोळ्या झाडल्या आणि ते पसार झाले.