
कराची (पाकिस्तान) – येथे जैश-ए-महंमद या आतंकवादी संघटनेचा आतंकवादी ताज महंमद याची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. अज्ञातांनी त्याच्यावर गोळ्या झाडल्या आणि ते पसार झाले. ३ दिवसांपूर्वी पाकच्या सियालकोट येथे एका आतंकवाद्याची हत्या करण्यात आली होती. ताज महंमद जैश-ए-महंमदचा आतंकवादी अब्दुल रऊफ असगर याचा नातेवाईक आणि साथीदार होता.
सिया गोयल आणि तिच्या प्रियकराला २९ जूनपर्यंत पोलीस कोठडी !
Bangladesh Hindu Girl Murder : बांगलादेशात ८ वर्षांच्या हिंदु मुलीचे अपहरण करून हत्या !
युक्रेन-रशिया युद्धात ट्रम्प यांनी फेटाळला होता भारतीय सैनिकांना शांतता मोहिमेसाठी पाठवण्याचा प्रस्ताव !
पाकिस्तानची स्तुती करणार्या अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्षांवर त्यांच्याच पक्षातील खासदार भडकले !
Bangladeshi Waiter : इटलीच्या उपाहारगृहामध्ये बांगलादेशाच्या मुसलमान वेटरचे भारतीय महिलांशी असभ्य वर्तन !
Resolution Over Iran War : इराणविरुद्धची सैनिकी कारवाई रोखणारा ठराव अमेरिकेच्या संसदेच्या वरिष्ठ संभागृहात संमत