हमास आणि इस्रायल यांच्यात कोणताही करार झालेला नाही ! – इस्रायलने केले स्पष्ट
जोपर्यंत इस्रायलच्या ओलिसांची हमासकडून सुटका केली जात नाही आणि हमासला नष्ट केले जात नाही, तोपर्यंत युद्ध चालूच रहाणार आहे.
जोपर्यंत इस्रायलच्या ओलिसांची हमासकडून सुटका केली जात नाही आणि हमासला नष्ट केले जात नाही, तोपर्यंत युद्ध चालूच रहाणार आहे.
इस्रायलने उत्तर गाझामधील जबल्या निर्वासित शिबिरात असलेल्या २ शाळांवर केलेल्या हवाई आक्रमणामध्ये ५० हून अधिक लोकांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. यात मुले आणि महिला यांचाही समावेश आहे.
‘द काश्मीर फाइल्स’विषयी एक विचार दाबून समाजाची दिशाभूल केली जाते आहे कि काय ? अशी शंका उपस्थित होत आहे.
‘हिंदी-चिनी भाई भाई’ म्हणत भारतावर आक्रमण करणार्या चीनची मानसिकता जगाला ठाऊक असल्याने शी जिनपिंग यांच्या असल्या थापांवर कोण विश्वास ठेवणार ?
हमासविरोधातील युद्धात अत्यल्प जीवित हानी होण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत; मात्र दुर्दैवाने आम्ही त्यात यशस्वी ठरलो नाही, अशी खंत इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्यहू यांनी एका अमेरिकी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत व्यक्त केली.
नवे राष्ट्राध्यक्ष मोइज्जू यांनी इब्राहिम सालेह यांच्या ‘इंडिया फर्स्ट’ धोरणाला मालदीवसाठी धोका असल्याचे म्हटले आहे. मोइज्जू हे चीनधार्जिणे असल्याचे सांगितले जात आहे.
हमासच्या आतंकवाद्यांनी दुसर्या महायुद्धात ज्यूंच्या नरसंहारानंतर अत्यंत क्रूर पद्धतीने निष्पाप नागरिकांचे शिरच्छेद केले, त्यांना जाळले आणि त्यांची हत्या केली.
पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने मात्र युक्रेनला शस्त्रास्त्रे आणि दारूगोळा विकल्याचे वृत्त फेटाळून लावले आहे. आम्ही कठोर तटस्थतेचे धोरण स्वीकारले असल्याचेही पाकने स्पष्ट केले.
पाकमध्ये घुसखोरांमुळे झालेल्या स्थितीचा लाभ उठवून भारताने त्याला कोंडीत पकडणे आवश्यक !