RG Kar Hospital Murder Case : स्वत:ला वाचवता न येणारे पोलीस डॉक्टरांना कसे वाचणार ?

कोलकाता उच्च न्यायालयाने फटकारणे, हे मुख्यमंत्री ममता बॅनर्जी सरकारला लज्जास्पद ! त्यांनी या घटनेचे दायित्व स्वीकारून पदाचे त्यागपत्रच द्यायला हवे !

RG Kar Hospital Attack : घटना घडलेल्या आर्.जी. कार रुग्णालयाची जमावाकडून तोडफोड

आक्रमणकर्ते आंदोलक नव्हते, तर गुंड होते, असे लक्षात येते. हे आक्रमण महिला डॉक्टरवर झालेल्या बलात्काराचे पुरावे नष्ट करण्यासाठी करण्यात आल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

Saharanpur News : अमली पदार्थ तस्कराला सोडवण्यासाठी मुसलमान जमावाकडून पोलिसांवर आक्रमण !

मुसलमानांच्या अशा संघटितपणामुळेच, तसेच राजकीय पक्षांकडून करण्यात येणार्‍या लांगूलचालनामुळे त्यांचे कायदा आणि सुव्यवस्था यांच्याशी काहीच देणे-घेणे नाही. यामुळेच ते जगावर भारी पडतात आणि हिंदूंना कुणी खिजगणतीतही पकडत नाही.

ठाणे येथे मनसैनिकांकडून उद्धव ठाकरे यांच्या गाडीवर आक्रमण !

मनसैनिकांनी त्यांचा फलक फाडला. रस्त्यावर बांगड्यांचा खच पडला होता. ‘क्रियेची प्रतिक्रिया होते’, अशी प्रतिक्रिया या संदर्भात मनसेचे संदीप देशपांडे यांनी दिली.

कल्याण येथे रेल्वेस्थानकामध्ये महिला प्रवाशावर महिला तिकीट कर्मचार्‍याकडून आक्रमण !

प्रशासकीय कर्मचार्‍यांनी सामान्य जनतेशी कसे वागावे ? याचे मूल्यशिक्षण देण्याची वेळ येणे हे प्रशासनाला लज्जास्पद ! संयम आणि रागावर नियंत्रण नसल्याने क्षुल्लक कारणावरून शासकीय कर्मचार्‍यांनी प्रवाशांना अशी वागणूक देणे अशोभनीय आहे !

Violent U.K. Riots : दंगलखोरांना कायद्याच्‍या सामर्थ्‍याची जाणीव करून दिली जाईल ! – ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्‍टार्मर

ब्रिटनमध्‍ये आठवडाभरापासून चालू असलेल्‍या दंगलीच्‍या पार्श्‍वभूमीवर पंतप्रधान कीर स्‍टार्मर यांनी म्‍हटले आहे, ‘दंगलखोरांना कायद्याच्‍या सामर्थ्‍याची जाणीव करून दिली जाईल. अटक केलेल्‍यांना आठवडा संपण्‍यापूर्वी न्‍यायालयाकडून ठोस शिक्षा दिली जाईल, अशी आशा आहे.

ठाणे येथे तलवारी आणि लोखंडी सळ्‍या नाचवणारे ४ धर्मांध अटकेत !

अशा धर्मांधांना पकडून त्यांच्यावर कडक कारवाई झाली, तर असे कृत्‍य करण्‍याचे धाडस कुणी करणार नाही !कायदा-सुव्‍यवस्‍थेचा धाक नसल्‍यानेच मुसलमान गुंडांकडून अशा प्रकारे दहशत माजवली जाते !

बांगलादेशामधील हिंसाचारात आतापर्यंत ३०० लोकांचा मृत्‍यू

आरक्षणाच्‍या सूत्रावरून बांगलादेशामध्‍ये पुन्‍हा एकदा हिंसाचार चालू झाला आहे. ४ ऑगस्‍टला झालेल्‍या हिंसाचारात ९१ जणांचा मृत्‍यू झाला. आतापर्यंत ३०० हून अधिक लोकांचा मृत्‍यू झाला आहे. यात १४ पोलिसांचाही समावेश आहे.

काँग्रेसचे कमलनाथ यांची ‘विश्‍व आदिवासी दिवसा’निमित्त सुटीची देशद्रोही मागणी !

‘विश्‍व मूलनिवासी दिवसा’शी भारताचा काहीही संबंध नाही. इस्‍लामी आक्रमकांखेरीज भारतात कुणीही बाहेरून आलेले नाही.

Canada Rahat Rao :  कॅनडात खलिस्तानी चळवळीत सक्रीय असलेल्या पाकिस्तानी उद्योजकाला अज्ञातांकडून जाळण्याचा प्रयत्न !

निज्जरच्या हत्येनंतर कॅनडात झालेल्या अनेक आंदोलनांत राव याचा सक्रीय सहभाग होता. राव हा पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणा ‘आय.एस्.आय.’चा हस्तक असल्याचे बोलले जात आहे.