Manipur Drone Attack : मणीपूरमध्ये कुकी ख्रिस्ती आतंकवाद्यांकडून सलग दुसर्या दिवशी ड्रोनद्वारे आक्रमण
आतंकवादी ड्रोनचा वापर करून आक्रमण करतात, हे सुरक्षादलांना लज्जास्पद !
आतंकवादी ड्रोनचा वापर करून आक्रमण करतात, हे सुरक्षादलांना लज्जास्पद !
रशिया-युक्रेन युद्धात प्रथमच युक्रेनने एवढ्या मोठ्या प्रमाणात ड्रोनद्वारे रशियावर आक्रमण केले आहे. रशियाची राजधानी मॉस्कोवरही युक्रेनने ड्रोनद्वारे आक्रमण केले.
रशियाच्या संरक्षण मंत्रालयाने सांगितले की, त्यांच्या वायूदलाने युक्रेनचे १५८ ड्रोन नष्ट केले. त्यांपैकी २ मॉस्को शहराच्या वर आणि ९ आजूबाजूच्या भागात होते.
एका युवतीला प्रेम करण्यासाठी तिच्यावर दबाव टाकून मारहाण केल्याच्या प्रकरणी पोलिसांनी अर्शद नावाच्या तरुणाला अटक केली.
सरकारकडे कोणतीही उपाययोजना नसलेली जीवघेणी भटक्या कुत्र्यांची समस्या !
तत्परतेने जशास तसे प्रत्युत्तर कसे द्यायचे, हे भारताने इस्रायलकडून शिकावे !
संपूर्ण युरोप जिहादी आतंकवादाच्या सावटाखाली वावरत आहे, याचे उदाहरण !
आर्थिक कंबरडे मोडलेल्या पाकिस्तानातील दरोडेखोर रॉकटने पोलिसांवर आक्रमण करतात, यावरून तेथील सुरक्षाव्यवस्थेचे तीनतेरा वाजले आहेत, हे लक्षात येते !
बागलकोट नवनगर सेक्टर क्रमांक ४ मधील भाजी बाजारातील दुकान उघडण्याच्या कारणावरून झालेला किरकोळ वाद विकोपाला गेल्यानंतर मौलानाला मारहाण केल्याच्या प्रकरणी २ युवकांना अटक करण्यात आली. कार्तिक, प्रीतम, आणि नागराज यांनी आक्रमण केल्याचा आरोप आहे.
फेब्रुवारी २०२२ मध्ये चालू झालेले रशिया-युक्रेन युद्ध आता धोकादायक वळणावर पोचले आहे. या युद्धामुळे युरोपमध्ये दुसर्या महायुद्धानंतरचे सर्वांत मोठे निर्वासितांचे संकट निर्माण झाले आहे.