Pakistan Budget : पाकिस्तानच्या अर्थसंकल्पात हिंदु, ख्रिस्ती आदी अल्पसंख्यांकांसाठी तरतूद नाही !
गेल्या वर्षीच्या अर्थसंकल्पात अल्पसंख्यांकांसाठी १० कोटी पाकिस्तानी रुपयांची नाममात्र तरतूद करण्यात आली होती.
गेल्या वर्षीच्या अर्थसंकल्पात अल्पसंख्यांकांसाठी १० कोटी पाकिस्तानी रुपयांची नाममात्र तरतूद करण्यात आली होती.
मध्यप्रदेशात भाजपचे राज्य असतांना भूमाफियांकडून अशा प्रकारचे कृत्य केले जाते आणि पोलीस कारवाई करत नाहीत, हे हिंदूंना अपेक्षित नाही !
बसमधून प्रवास करत असतांना एका हिंदु तरुणीशी अन्य धर्मीय युवकाने असभ्य वर्तन केल्याची घटना घडली.
नुकत्याच प्रसारित झालेल्या एका ‘व्हिडिओ’मध्ये एका मदरशामध्ये एक मौलवी ४-५ वर्षांच्या मुसलमान मुलांना सांगत आहे, ‘‘दिवाळी साजरी केल्यामुळे, होळी साजरी केल्यामुळे अल्ला नाही, तर सैैतान खुश होणार.’’ अशा प्रकारे हिंदुद्वेषी शिक्षण देणे, हा शैक्षणिक जिहाद आहे…
मी आजवर कधीच कोणत्याही बॉलीवूड अभिनेत्री-अभिनेते यांना महत्त्व दिले नाही; कारण ‘करमणुकीच्या पलीकडे एक व्यक्ती म्हणून ही लोक आदर्श वगैरे आहेत’, असे मला कधी वाटले नाही.
स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी ‘हिंदुत्व’ हे पुस्तक लिहिले, त्याला वर्ष २०२३ मध्ये १०० वर्षे पूर्ण झाली आहेत. त्यांच्या मनात हिंदु राष्ट्राच्या संकल्पनेविषयी विचार प्रक्रिया पूर्वीपासूनच आरंभ झाली होती.
हिंदूंवर जगभरात अत्याचार होत असतात; पण त्याची साधी नोंद वृत्तवाहिन्या आणि वृत्तपत्रे घेत नाहीत. त्यामुळे समाजाला सत्यस्थिती कळत नाही. परिणामी हिंदु मुली सहजपणे धर्मांधांच्या जाळ्यात सापडतात.
जगप्रसिद्ध ताजमहाल हे मूळचे हिंदूंचे ‘तेजोमहालय’ नावाचे मंदिर आहे. आता आगर्यापासून जवळच असलेल्या फतेहपूर सिक्रीचे प्रकरण समोर आले आहे. फतेहपूर सिक्रीचा दर्गा हे मां कामाख्या देवीचे मूळ गर्भगृह आहे आणि जामा मशीद परिसर हा मूळ मंदिराचा परिसर आहे !
विद्यार्थ्याच्या आईने शाळेत जाऊन तक्रार केल्यावरून मुख्याध्यापक आणि शिक्षक यांनी त्यांच्याशीही केले गैरवर्तन ! मिशनरी शाळांचे खरे रूप जाणा ! धार्मिक स्वातंत्र्याचे हे हनन असून बहुसंख्यांक हिंदूंच्या देशात त्यांच्याच वाट्याला अशी परिस्थिती ओढावणे, हे हिंदूंसाठीच लज्जास्पद !
वासनांध मुसलमान ! अशांच्या दुकानावर जनतेने बहिष्कार घालण्याची मागणी केल्यास आश्चर्य वाटू नये !