मदरशातील हिदुद्वेष !

नुकत्याच प्रसारित झालेल्या एका ‘व्हिडिओ’मध्ये एका मदरशामध्ये एक मौलवी ४-५ वर्षांच्या मुसलमान मुलांना सांगत आहे, ‘‘दिवाळी साजरी केल्यामुळे, होळी साजरी केल्यामुळे अल्ला नाही, तर सैैतान खुश होणार.’’ अशा प्रकारे हिंदुद्वेषी शिक्षण देणे, हा शैक्षणिक जिहाद आहे. हिंदूंच्या धर्मग्रंथांतील काही शिकवायचा विषय निघाल्यावर गदारोळ करणारे काँग्रेसी आणि पुरोगामी मदरशांतील हिंदुद्वेषी शिक्षणाविषयी मात्र काहीच बोलत नाहीत, हे लक्षात घ्या. इतक्या लहान वयाच्या मुलांमध्ये हिंदुद्वेषाचे बाळकडू मदरशात पाजले जाते. असे बाळकडू मिळालेली ही मुले मोठी झाल्यावर आतंकवादी बनतात आणि हिंदुविरोधी कारवाया करतात, यात नवल नाही. मदरशांमध्ये लहान मुलांच्या मनामध्ये कट्टरतावाद ठासून भरला जात आहे. हिंदूंना मारून टाकणे, ठिकठिकाणी पूर्वनियोजित दंगली करणे, हिंदूंवर जमावाने आक्रमण करणे, मंदिरातील मूर्तींची तोडफोड करणे इत्यादी कारवायांमध्ये हिंदुद्वेष मनात भरवले गेलेले धर्मांध सहभागी होतात. हिंदूंच्या मुलींना फूस लावून पळवून नेणे, त्यांचे धर्मांतर करून निकाह करणे, त्यांच्यावर शारीरिक आणि मानसिक अत्याचार करणे, काही दिवस वापरून नंतर त्यांची विक्री करणे किंवा त्यांना मारून टाकणे असा ‘लव्ह जिहाद’ करायला ही मुले तरुण झाल्यावर जराही मागे-पुढे पहात नाहीत. ‘हिंदूंची संख्या न्यून करून म्हणजे ‘लोकसंख्या जिहाद’ करून भारतामध्ये धर्मांधांची संख्या वाढवणे आणि भारतावर राज्य करणे’, हा त्यांचा मुख्य उद्देश आहे. हिंदुद्वेष भिनलेली ही मुले मोठी झाल्यावर खाद्यपदार्थांवर थुंकणे, अन्नपदार्थ दूषित करून विकणे आदी विकृत गोष्टी करतात. विविध व्यवसायांत एकाधिकार, व्यवसायावर वर्चस्व निर्माण करतात. वेगवेगळे जिहाद पूर्वनियोजन करून करतात. क्षुल्लक निमित्ताने भांडण करून हिंदूंच्या मिरवणुकांवर आक्रमण करणे, हिंदूंच्या हत्या करणे अशा कृती करतात. या सर्वांचे मूळ असणार्‍या मदरशांतील या हिंदुद्वेषाला कसे रोखायचे ? हे आता सरकारने ठरवायला हवे.

आसाममध्ये मुख्यमंत्री हेमंत बिस्व सरमा यांनी ८०० अनधिकृत मदरसे बंद केले; परंतु अधिकृत मदरशातही यापेक्षा वेगळे होत नसणार. उत्तरप्रदेशमध्येही असे अनेक अनधिकृत मदरसे बंद करण्यासाठी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी पावले उचलली. असे सर्व राज्यांमध्ये व्हायला हवे. हिंदूंच्या कराच्या पैशांतून या मदरशांना का पोसायचे ? जेथे काँग्रेस आणि समाजवादी सरकार आहे, त्या राज्यांत मुसलमानांना न मागता अधिकच सोयी-सवलती, अनुदाने, तसेच मौलवींना भत्ते दिले जातात. हे सर्व थांबण्यासाठी, सरकारी पातळीवर मदरशांवर लक्ष ठेवण्यासाठी अधिक कठोर धोरण अवलंबणे आवश्यक आहे. त्यासाठी हिंदूंनी संघटित होऊन सनदशीर मार्गाने लढा द्यायला हवा !

– श्री. अशोक लिमकर, सनातन आश्रम, देवद, पनवेल.