|
पिलीभीत (उत्तरप्रदेश) – येथील एक दुकानदार असलेल्या रियाझ नावाच्या व्यक्तीने एका हिंदु विधवा महिलेशी अश्लील संभाषण केल्याचे समोर आले आहे. रियाजने सतत ४ दिवस महिलेचा लैंगिक छळ केला. या प्रकरणी पीडित महिलेने पोलिसांत तक्रार प्रविष्ट (दाखल) केली आहे. या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी आरोपीच्या विरोधात गुन्हा नोंदवला आहे.
याविषयी मिळालेल्या माहितीनुसार, पिलीभीत येथे रहाणारी एक हिंदु विधवा रियाझच्या दुकानात खाट दुरूस्त करण्याविषयी चौकशीसाठी गेली होती. रियाजने महिलेला ‘मी घरी येऊन दुरुस्त करून देईन’, असे सांगितले. यासाठी रियाजने विधवा महिलेचा भ्रमणभाष नंबरही घेतला आणि घरी पोचल्यानंतर भ्रमणभाषवरून संपर्क करण्यास सांगितले. त्याच दिवशी संध्याकाळी रियाजने महिलेला व्हिडिओ कॉल करून खाट दाखवण्यास सांगितले. काही वेळाने तो तिच्याशी अश्लील बोलू लागला. यानंतर त्याने व्हिडिओ कॉलवरच महिलेला त्याचे लिंग दाखवणे चालू केले. यावर महिलेने रागाने भ्रमणभाष बंद केला.
पुढचे चार दिवस रियाझने महिलेचा लैंगिक छळ चालूच ठेवला. वैतागलेल्या पीडित महिलेने आरोपी रियाजच्या विरोधात पोलिसांत तक्रार प्रविष्ट केली आहे. या प्रकरणी पोलीस पुढील अन्वेषण करत आहेत.
संपादकीय भूमिकावासनांध मुसलमान ! अशांच्या दुकानावर जनतेने बहिष्कार घालण्याची मागणी केल्यास आश्चर्य वाटू नये ! |

बांगलादेशात धर्मांध मुसलमानांकडून एकाच हिंदु कुटुंबातील चौघांची हत्या
मद्यधुंद अवस्थेत भरधाव वेगाने वाहन चालवणार्या २ जणांवर गुन्हा नोंद
६० वर्षांच्या अबरार याने ४ वर्षांच्या मुलीचे अपहरण करून केला बलात्कार
Ayodhya RamMandir Theft Row : श्रीराममंदिरातील दान चोरीतील ५ आरोपींची घरे जवळजवळ असल्याचे उघड
आसामच्या माजी पोलीस उपमहानिरीक्षकांची ५३ कोटी रुपयांची संपत्ती जप्त !
Kailash Vijayvargiya On RSS : रा.स्व. संघात गर्दी वाढल्याने चांगल्या लोकांची कमतरता !