Protest Against Illegal Shimla Mosque : मशीद पाडण्‍याची मागणी करणार्‍या हिंदूंवर पोलिसांकडून लाठीमार, अनेक हिंदू घायाळ !

हिमाचल प्रदेशची सत्ता असलेल्‍या काँग्रेस सरकारच्‍या पोलिसांचा बेकायदेशीर मशिदीवर नाही, तर हिंदूंवर दडपशाहीचा अवलंब !

मुंबईतील लघुवाद न्यायालयातील अनुवादकाला २५ लाख रुपयांची लाच स्वीकारतांना अटक !

निकाल बाजूने देण्यासाठी अनुवादकाने एवढ्या मोठ्या रकमेची मागणी करतो, हा प्रकार संशयास्पद आहे. यामध्ये न्यायव्यवस्थेतील आणखी कुणी वरिष्ठ पदाधिकारी आहेत का ? या दृष्टीनेही अन्वेषण व्हावे !

मक्केविषयी कथित अवमानकारक पोस्ट : पोलिसांनी स्वत:हून केली हिंदु युवकाला अटक !

पोलीस स्वतःहून अशी कारवाई कधी हिंदूंच्या श्रद्धास्थानांचा अवमान करणार्‍यांच्या विरोधात करतात का ?

कुडाळ येथे सैफान जावेद शेख याच्याकडून अल्पवयीन हिंदु मुलीचे अपहरण

देशात फोफावलेल्या ‘लव्ह जिहाद’चे भीषण स्वरूप जाणून हिंदूंनी त्यांच्या मुलींना त्याविषयीचे दुष्परिणाम लक्षात आणून देऊन सतर्क करावे !

Noida Thook Jihadi Arrested : नोएडा (उत्तरप्रदेश) येथे रोटी बनवतांना त्यात थुंकणार्‍या चांद नावाच्या धर्मांधाला अटक

किळसवाणे कृत्य करणारे धर्मांध ! ‘थूंक जिहाद’ची प्रकरणे वारंवार उघड होत असतांना केंद्रीय आरोग्य मंत्रालय हे प्रकार रोखण्यासाठी काही प्रयत्न का करत नाही ?

Sitapur UP Conversion Row : सीतापूर (उत्तरप्रदेश) येथे हिंदूंचे धर्मांतर करणारा पास्टर संजीव सीतापूर पोलिसांच्या कह्यात !

‘बाटगे अधिक कडवे असतात’, हे यावरून सिद्ध होते. अशांविरुद्ध योगी आदित्यनाथ सरकारने कठोर कारवाई केली पाहिजे !

Bad Touch : ६ वर्षांच्‍या बालिकेला अयोग्‍य पद्धतीने स्‍पर्श करणारा अमीर अटकेत

सरकारने अशा वासनांधांना जन्‍माची अद्दल घडेल, अशी शिक्षा द्यायला हवी !

गुन्हे अन्वेषण विभागाचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक श्रीकांत कोल्हापूरे यांना अटक !

महाबळेश्वर येथील हॉटेल व्यावसायिकाला मद्यविक्री परवाना मिळवून देण्यासाठी १ कोटी ५ लाख रुपयांची लाच घेतली. या प्रकरणी गुन्हे अन्वेषण विभागाचे (सीआयडी) अतिरिक्त पोलीस अधीक्षक श्रीकांत कोल्हापूरे यांना अटक केली आहे.

Stone-pelting On Ganpati Pandal : सुरत (गुजरात) येथील गणेशोत्‍सव मंडपावर धर्मांध मुसलमानांकडून दगडफेक : ३३ जणांना अटक  

हिंदू अल्‍पसंख्‍य असोत कि बहुसंख्‍य, त्‍यांची मार खायचीच पात्रता राहिली आहे कि काय ? बांगलादेशात ते मारले जात आहेत आणि भारतातही त्‍यांच्‍यावर सातत्‍याने आक्रमणे होत आहेत. ही स्‍थिती हिंदूंसाठी लज्‍जास्‍पद !

Ujjain Rape Case : उज्‍जैन (मध्‍यप्रदेश) येथे उघड्यावर होत असलेल्‍या बलात्‍काराच्‍या घटनेचा व्‍हिडीओ बनवणार्‍या महंमद सलीम याला अटक

देशात प्रतिदिन लपूनछपून बलात्‍कार होत होते. आता उघड्यावर आणि दिवसाढवळ्‍या बलात्‍कार होत आहे. यावरून समाजाची स्‍थिती किती वाईट झाली आहे, हे लक्षात येते !