मुंबईत दूध भेसळ करणार्‍यांवर कारवाई

अन्नामध्ये भेसळ करणार्‍यांवर कठोर कारवाई होत नसल्याने वारंवार गुन्हे घडतात !

Ghaziabad Urine Jihad : गाझियाबाद (उत्तरप्रदेश) येथे फळांच्‍या रसामध्‍ये लघवी मिसळून विकत होता धर्मांध दुकानदार !

असे विकृत मनोवृत्तीचे मुसलमान समाजासाठी घातक आहेत. निधर्मीवादी हिंदूंना अशांसह सर्वधर्मसमभाव जोपासायला सांगतात, हे संतापजनक !

SC Slams CBI : सीबीआयने ती ‘बंद पिंजर्‍यातील पोपट नाही’, हे सिद्ध करावे ! – सर्वोच्‍च न्‍यायालय

अरविंद केजरीवाल यांच्‍या याचिकेवर सुनावणी करतांना सर्वोच्‍च न्‍यायालयाच्‍या खंडपिठाने सीबीआयला असे खडे बोल सुनावले !

Hindus Leave Nagmangal : अन्‍याय्‍य अटकेच्‍या भयापोटी नागमंगलच्‍या शेकडो हिंदु युवकांनी गाव सोडले !

२५० पेक्षा अधिक निरपराध हिंदु युवकांच्‍या अटकेसाठी पोलिसांकडूनच कट रचला गेला आहे. ‘पोलिसांच्‍या भयामुळे आमच्‍या मुलांनी गाव सोडले आहे’, असा विलाप गावकर्‍यांनी व्‍यक्‍त केला.

Stone Pelting ‘Vande Bharat’ : छत्तीसगडच्‍या महासमुंदमध्‍ये ‘वन्‍दे भारत ट्रेन’वर दगडफेक : ५ आरोपींना अटक

राष्‍ट्रीय संपत्तीची हानी करणार्‍या समाजकंटकांवर कठोर कारवाई करण्‍यासाठी सरकारने कठोर कायदा केला पाहिजे !

बलपूर्वक धर्मांतराच्या विरोधात उत्तरप्रदेश उच्च न्यायालयाचा निवाडा ! 

उत्तरप्रदेशमध्ये अझीम नावाच्या धर्मांधाने एका हिंदु मुलीचे बलपूर्वक धर्मांतर करून तिच्याशी लग्न केले. या प्रकरणी त्याला अटक करण्यात आली. त्यानंतर त्याने जामिनासाठी केलेला अर्ज उत्तरप्रदेश उच्च न्यायालयाने असंमत केला.

Vande Bharat Theft Case : ‘वन्‍दे भारत’ एक्‍सप्रेसमध्‍ये चोरी करणारा हर्षित चौधरी निघाला शहाबाज मुश्‍ताक अली खान

मुसलमानांचा ‘नाम जिहाद’ ! हिंदु नावे धारण करण गुन्‍हे करायचे आणि हिंदु समाजाचे नाव मलीन करायचे हा मुसलमानांचा डाव नसेल कशावरून ?

Police inspector suspended : पोलीस निरीक्षक अशोक कुमार निलंबित !

यावरून ‘पोलीस हिंदूंच्‍या मिरवणुकींचे रक्षण करण्‍यात असमर्थ आहेत’, हेच स्‍पष्‍ट होते. अशा पोलिसांना हिंदूंच्‍या पैशांतून का म्‍हणून पोसायचे ?

Ghazipur Stone Pelting On Train : प्रयागराज-बलिया पॅसेंजरवर गाझीपूर येथे दगडफेक : ३ जणांना अटक

त्‍यांना न्‍यायालयात उपस्‍थित करण्‍यात आले असता न्‍यायालयाने त्‍यांना १४ दिवसांच्‍या न्‍यायायलीन कोठडीत ठेवण्‍याचा आदेश दिला.

महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाच्या इचलकरंजी विभागात १३ कोटी रुपयांचा अपहार

पेंढारी याने २१२ वखार पावत्यांवरील सुमारे सव्वा सहा लाख रुपये वखार भाडे भरलेच नाही. खोटा ‘यूटीआय’ क्रमांक देऊन महामंडळाच्या अधिकोषात पैसे जमा झाल्याची माहिती दिली.