Bhojshala ASI Survey : मध्यप्रदेशमधील भोजशाळा सर्वेक्षण अहवाल २२ जुलैला सादर करा ! – इंदूर उच्च न्यायालय

पुरातत्व विभागाने सर्वेक्षणाचा अहवाल सादर करण्यासाठी न्यायालयाकडे चार आठवड्यांचा वेळ मागितला होता. त्यावर इंदूर उच्च न्यायालयाने विभागाला २२ जुलै या दिवशी अहवाल सादर करण्याचा आदेश दिला.

Bhojshala ASI Survey : मध्‍यप्रदेशातील भोजशाळेचे सर्वेक्षण पूर्ण

पुरातत्‍व विभाग सर्वेक्षणाचा अहवाल उच्‍च न्‍यायालयाला सादर करणार !

Devgiri Fort : पूजाबंदीचा निर्णय मागे न घेतल्यास हिंदुत्वनिष्ठ मंदिरात जाऊन सामूहिक पूजा करतील !

पूजाबंदीच्या निर्णयाचा गोव्यात चालू असलेल्या ‘वैश्‍विक हिंदु राष्ट्र महोत्सवा’त निषेध !

Devgiri Fort : छत्रपती संभाजीनगर येथील देवगिरी गडावर भारतमातेच्या पूजेस पुरातत्व विभागाकडून बंदी !

गडावरील भारतमातेच्या पूजेवर बंदी घालणारा पुरातत्व विभाग गड-दुर्गांवरील इस्लामी अतिक्रमणांकडे दुर्लक्ष करतो, हे लक्षात घ्या ! अशी बंदी घालायला पुरातत्व विगाग भारताचा आहे कि पाकिस्तानचा ?

Bhojshala ASI Survey : मध्‍यप्रदेशातील भोजशाळेतील उत्‍खननात सापडली भगवान श्रीकृष्‍णाची मूर्ती

भोजशाळा हिंदूंचे मंदिर आणि विद्यापीठ होते, हे येथे आतापर्यंत केलेल्‍या उत्‍खननानंतर स्‍पष्‍ट झाले आहे.

बुलढाणा येथे उत्‍खननात श्रीविष्‍णु आणि लक्ष्मीदेवी यांची भव्‍य मूर्ती सापडली !

बुलढाणा येथील सिंदखेड राजा शहरातील ऐतिहासिक राजे लखुजीराव जाधव यांच्‍या समाधीच्‍या परिसराचा जीर्णोद्धार, जतन आणि संवर्धन यांचे काम अनेक महिन्‍यांपासून चालू आहे. त्‍यांच्‍या समाधीसमोरच उत्‍खनन करतांना श्रीविष्‍णु आणि लक्ष्मीदेवी यांची भव्‍य मूर्ती सापडली आहे.

Excavations At Bhojshala : धार (मध्यप्रदेश) येथील भोजशाळेत उत्खननात सापडल्या हिंदु देवतांच्या प्राचीन मूर्ती !

यज्ञशाळेतील माती काढली असता हिंदु धर्मातील अनेक प्राचीन वस्तू आढळून आल्या. हिंदु पक्षाचे गोपाल शर्मा म्हणाले की, सापडलेले अवशेष प्रमाणित आहेत.

वणी (यवतमाळ) तालुक्यातील मंदर गावाजवळ सातवाहन काळातील सापडले मोठे शहर !

सातवाहनांच्या राजवटीत महाराष्ट्रात सुवर्णकाळ होता. या साम्राज्याचा राजा सिमुक सातवाहन हाच या साम्राज्याचा संस्थापक मानला जातो.

Vitthal Mandir Water Leakage : पहिल्याच पावसाळ्यात पंढरपूर येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात गळती !

यावरून मंदिराचे जे संवर्धनाचे काम झाले, ते निकृष्ट होते, असाच विचार भाविकांच्या मनात येत आहे. यास उत्तरदायी असलेला पुरातत्व विभाग आणि प्रशासन यांच्यातील संबंधितांवर कारवाई करणे आवश्यक !