Madhyapradesh High Court : मध्‍यप्रदेश वक्‍फ बोडाने नादिरशाहच्‍या कबरीवर केलेला दावा मध्‍यप्रदेश उच्‍च न्‍यायालयाने फेटाळला  

मध्‍यप्रदेशातील बुरहानपूर जिल्‍ह्यातील काही प्रमुख ऐतिहासिक वास्‍तूंच्‍या मालकीवर दावा करणारा मध्‍यप्रदेश वक्‍फ बोर्डाचा आदेश मध्‍यप्रदेश उच्‍च न्‍यायालयाने फेटाळला.

मध्यप्रदेशातील ३ मोगलकालीन वास्तूंवर मध्यप्रदेश वक्फ बोर्डाचा अधिकार नाही ! – Jabalpur High Court

मुळात केंद्र सरकारने वक्फ कायदा आणि मंडळ दोन्ही रहित करण्याची आवश्यकता आहे. देशात रेल्वे, संरक्षण मंत्रालय यांच्यानंतर वक्फ मंडळाकडेच सर्वाधिक भूमी आहे. हे देशाच्या सुरक्षेसाठी योग्य नाही !

छत्रपती संभाजीनगर येथील स्वराज्य प्रेरणादिनाच्या कार्यक्रमाला पुरातत्व विभागाने अनुमती नाकारली !

कोल्हापूर जिल्ह्यातील विशाळगडावरील गजापूर घटनेची पुनरावृत्ती होण्याची भीती असल्याने पोलिसांनी दौलताबाद परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केला होता. पुरातत्व विभाग आणि पोलीस यांनी आधीच अनुमती नाकारली

Taj Mahal Petition : ताजमहालामध्‍ये दुग्‍धाभिषेक आणि जलाभिषेक करण्‍याच्‍या मागणीसाठी न्‍यायालयात याचिका !

अशी मागणी करण्‍याची वेळ हिंदूंवर येऊ नये, यासाठी सरकारनेच ताजमहालच्‍या उत्‍खननाचा आदेश देऊन सत्‍य समोर आणणे आवश्‍यक !

हिंदु विधीज्ञ परिषदेच्‍या पत्रानंतर महाराष्‍ट्र पुरातत्‍व विभागाने स्‍वत:चे संकेतस्‍थळ चालू केले !

महाराष्‍ट्रात माहिती अधिकार कायदा लागू झाला; मात्र त्‍यानंतर स्‍वत:ची माहिती प्रसारित करणे तर दूरच, महाराष्‍ट्र राज्‍य पुरातत्‍व विभागाने स्‍वत:चे संकेतस्‍थळही चालू केले नव्‍हते.

संपादकीय : हिंदुविरोधी ‘इकोसिस्टीम’ !

सरकारने शिवप्रेमींच्या उद्रेकाची वाट न पहाता राज्यातील गडदुर्ग ‘अतिक्रमणमुक्त’ करण्यास प्राधान्य द्यावे !

पालकमंत्र्यांच्या दबावामुळेच विशाळगडावरील अतिक्रमण हटवण्यास विलंब ! – विशाळगड रक्षण आणि अतिक्रमणविरोधी कृती समिती

स्थानिक न्यायालयाने अतिक्रमण काढण्याचा आदेश दिलेला असतांनाही तत्कालीन जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी हे अतिक्रमण काढण्यास दिरंगाई केली.

Bhojshala ASI Report : भोजशाळा हिंदूंचे स्थान असल्याचे सर्वेक्षणातून उघड !

धार (मध्यप्रदेश) येथील भोजशाळेचा सर्वेक्षण अहवाल पुरातत्व विभागाकडून उच्च न्यायालयात सादर

Vishalgad Encroachments : विशाळगडावरील अतिक्रमण हटवण्यास प्रशासनाकडून प्रारंभ : दुकाने आणि आस्थापने हटवली !

माजी खासदार छत्रपती संभाजीराजे आणि गडप्रेमी यांच्या आक्रमक पावित्र्यानंतर अखेर १५ जुलैला प्रशासनाने विशाळगडावरील अतिक्रमणे हटवण्यास केला प्रारंभ !

छत्रपती शिवरायांचा पराक्रम शिवकालीन १२ दुर्ग विश्वात पोचवणार !

मुंबई, १२ जुलै (वार्ता.) – २१ ते ३१ जुलै या कालावधीत नवी देहली येथे होणार्‍या ४६ व्या जागतिक वारसा केंद्र अधिवेशनात महाराष्ट्रातील ११ आणि तमिळनाडू येथील १ असे १२ गड-दुर्ग छत्रपती शिवाजी महाराज यांचा पराक्रम मांडणार आहेत. साल्हेर (नाशिक), प्रतापगड (सातारा), राजगड (पुणे), खांदेरी (रायगड) हे राज्यसंरक्षित गड, तर रायगड (रायगड), सिंधुदुर्ग (सिंधुदुर्ग), विजयदुर्ग (सिंधुदुर्ग), … Read more