ख्रिस्त्यांचे उदात्तीकरण का ?

देवीच्या मंडपात शिरतांना समोर चर्चच्या केंद्राची प्रतिकृती दिसत असेल, तर भाविकांच्या मनात देवीविषयीचे प्रेम, तिची भक्ती, भक्तीचा जागर यांच्याविषयीचे विचार तरी कुठून येणार ? उलट त्यांचे ख्रिस्तीप्रेमच उफाळून येईल. आयोजकांनाही हेच हवे आहे ना ? यातूनच यात सहभागी असणाऱ्या सर्वांच्या धर्माभिमानशून्यतेची प्रचीती येते !

धार्मिक भावनांचे दुटप्पी राजकारण आणि त्याचा होत असलेला परिणाम !

जगात भारतातच विविध धर्म आणि समुदाय शांततेत रहात आले आहेत. त्याचे संपूर्ण श्रेय हिंदु समाज आणि त्याच्या परंपरा यांना जाते, ज्याच्या आचरणाला धर्माचा आधार सांगण्यात आला आहे.

धार्मिक भावनांचे दुटप्पी राजकारण आणि त्याचे परिणाम !

एरव्ही हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावण्यात आल्यावर हिंदूंकडून संबंधितांवर कारवाई करण्याची न्याय्य मागणी झाली, तर ‘अभिव्यक्तीस्वातंत्र्य’ या गोंडस नावाखाली हिंदूंनाच उपदेशाचे डोस पाजले जातात; परंतु सध्या ‘सर तन से जुदा’ (शिर धडापासून वेगळे करणे) या हिंदुविघातक मोहिमेच्या विरोधात पुरो(अधो)गामी टोळीतील एकही महाभाग चकार शब्दही काढायला सिद्ध नाही. नेमक्या याच हिंदुद्रोही दुटप्पीपणावर प्रकाश टाकणारा हा लेख आमच्या वाचकांसाठी साभार प्रसिद्ध करत आहोत.

तत्कालीन काँग्रेस सरकारने १२३ प्रमुख मालमत्ता देहली वक्फ बोर्डाला दान केल्या !

वर्ष २०१४च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी तत्कालीन काँग्रेस सरकारने केलेले पाप !

‘वक्फ बोर्ड’ जिहाद ?

जिहादचे विविध प्रकार अस्तित्वात आहेत. वक्फ बोर्डाची निर्मिती करून हिंदूंच्या भूमीवर मालकी हक्क सांगण्याचा हा जिहाद पूर्णत: नष्ट होणे आवश्यक आहे. या अत्याचारी कायद्यामुळे वक्फ बोर्डाने भारतभरात किती भूमी गिळंकृत केली असेल, याचा अंदाज बांधणे कठीण आहे !

कोटमी (जिल्हा अमरावती) येथे शाहरूखकडून हिंदु तरुणीचे अपहरण आणि हत्या ! – खासदार अनिल बोंडे यांचा आरोप

स्वतःला अल्पसंख्यांक म्हणवणारे गुन्हेगारीत मात्र बहुसंख्य ! शिंदे गट आणि भाजप यांच्या राज्यात धर्मांधांचे असे धाडस पुन्हा होऊ नये; म्हणून सरकारने अशांना कठोर शिक्षा होण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत !

चेन्नई येथील ख्रिस्त्यांच्या शाळेच्या वसतीगृहातील हिंदु विद्यार्थिनींचा धर्मांतरासाठी छळ !

राष्ट्रीय बाल अधिकार संरक्षण आयोगाच्या पहाणीत उघड !

राज्यघटनेतील हिंदुविरोधी ‘कलम २८’ आणि ‘३०’ रहित करा !

काही दिवसांपूर्वी उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी राज्यातील मान्यता न मिळालेल्या मदरशांच्या सर्वेक्षणाचा आदेश दिला अन् त्यावर ‘एम्.आय.एम्.’चे प्रमुख खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी लगेचच टीकेची झोड उठवली.

बिहार राज्यात मंदिरांचे विश्वस्त, पुरोहित आणि पुजारी यांचा व्यापक संघटन उभारण्याचा निर्धार

एकीकडे बिहारमध्ये मंदिरांना ४ टक्के कर भरण्याचा नियम लागू करण्यात आला आहे. तर दुसरीकडे पुजार्‍यांकडे दुर्लक्ष करून नमाज शिकवणार्‍यांना १५ सहस्र आणि अजान देणार्‍यांना १० सहस्र प्रतिमाह वेतन लागू करण्यात आले आहे !

पोलिसांचे अफझलप्रेम !

अफझलखान वधाचा इतिहास न चालणार्‍या धर्मांधांना आणि पोलिसांना ‘सर तन से जुदा’सारख्या धमक्या दिलेल्या कशा चालतात ? अशा धमक्यांनी कुठली कायदा आणि सुव्यवस्था राखली जाते ? हा पोलिसांचा दुटप्पीपणा आहे. हा इतिहासाचा गळा घोटण्याचा प्रकार आहे.