सरकारी शाळेचा प्राचार्य नसीर अहमद याच्याकडून हिंदु महिलेचा छळ !
अशी वृत्ती असणार्या प्राचार्यांकडून मुलांना कोणते शिक्षण दिले जात असेल, याचा विचारच न केलेला बरा !
अशी वृत्ती असणार्या प्राचार्यांकडून मुलांना कोणते शिक्षण दिले जात असेल, याचा विचारच न केलेला बरा !
कन्हैयालाल यांच्या हत्येच्या विरोधात ‘फेसबूक’ पोस्ट करणार्या गिरगाव येथील अल्पवयीन हिंदु मुलीला जिवे मारण्याची धमकी देणार्या धर्मांधाला मुंबई पोलिसांनी काश्मीर येथून अटक केली.
‘जमियत-उलेमा-ए-हिंद’ने याचिकेत म्हटले आहे की, भारतीय संस्कृतीची मूल्ये आणि सिद्धांत, तसेच ज्ञानाची प्रणाली शालेय पाठ्यक्रमात घेतली जाऊ शकते; परंतु त्यामध्ये एका धर्माच्या पवित्र ग्रंथाच्या सिद्धांतांना प्राधान्य देणे कितपत योग्य आहे ?
उत्तरप्रदेश पोलिसांनी अशा प्रकरणांत निष्क्रीय रहाणे लज्जास्पद ! अशा गंभीर घटनांविषयी असंवेदनशील रहाणार्या संबंधित पोलीस अधिकार्यांना सरकारने बडतर्फ का करू नये ?
येथे ईदनिमित्त नमाजपठण होत असतांना आरती आणि घंटानाद करण्यासाठी हिंदूंना प्रवेशबंदी केली जाते. याचा निषेध म्हणून वर्ष १९८६ पासून येथे शिवसेनेच्या वतीने घंटानाद आंदोलन करण्यात येते.
अशा प्रकारचा उद्दामपणा करून समाजातील शांतता बिघडवणार्यांना आणि धार्मिक भावना दुखावणार्यांना आता फाशीची शिक्षा देण्याची आवश्यकता आहे !
भगवान शिवाची भूमिका करणारा अभिनेता नंतर त्याच वेशात धूम्रपान करत असल्याचा व्हिडिओ प्रसारित झाल्यावर त्याला अटक करण्यात आली.
भारताची अखंडता, सहिष्णुता, सार्वभौमत्व, हिंदु देवी-देवता, धार्मिक श्रद्धा यांवर सातत्याने होत असलेल्या आक्रमणांना आता पूर्णविराम देण्याची आवश्यकता आहे.
हिंदूंच्या मुळावर उठलेल्या जिहादी आतंकवादाचा नायनाट करण्यासाठी आता ‘हिंदु राष्ट्र’ हाच एकमेव पर्याय आहे, हे जाणा !
जगाचा विनाश करू पहाणाऱ्या जिहाद्यांच्या हातात जर ही अर्थव्यवस्था गेली, तर…? जगात सर्वांत शीघ्र गतीने वाढणारी इस्लामी शरीयतवर आधारित ‘हलाल अर्थव्यवस्था’ ! या अर्थव्यवस्थेचा ‘स्थानिक व्यापारी, उद्योजक यांना, तसेच अंतिमतः राष्ट्राला काय धोका संभवतो ?’, याचा विचार करण्यासाठी हा लेखप्रपंच …