अंबरनाथ – दुचाकीला धक्का लागल्याच्या रागातून २ धर्मांध मुसलमानांसह दोघांनी हिंदु तरुणाला बेदम मारहाण केली. यात त्याचा हात आणि कंबर येथील हाडे मोडली आहेत. जुने भांडण मिटवण्यासाठी तरुणाला मैदानात बोलावण्यात आले होते.
१. विश्वा शिवलिंगम आणि करण बाबर यांच्यात वाद झाला. तो मिटवण्यासाठी गेल्यावर करण बाबरसह तेथे साहिल सय्यद, नुमान सय्यद आणि तुषार गिरी उपस्थित होते.
२. त्यांनी विश्वा शिवलिंगम याच्यासह त्याच्या ५ मित्रांना दगड अन् लोखंडी रॉड यांनी मारहाण केली. या वेळी इतर जणांनी घटनास्थळावरून पळ काढला. त्यातील मंथन सिंह एकटाच मारहाण करणार्यांच्या हाती सापडला. त्याला या सर्वांनी मिळून मारहाण केली. सध्या आरोपी पसार आहेत.

भारत हिंदूबहुल असल्याने धर्मनिरपेक्ष, एखादा इस्लामी देश धर्मनिरपेक्ष असल्यास सांगा ! – राजा भैया, आमदार, उत्तरप्रदेश
अश्लीलता पसरवणार्या ‘स्टँडअप कॉमेडी’ कार्यक्रमांना परिनिरीक्षण मंडळाची पूर्वानुमती अनिवार्य करा !
मधुबनी (बिहार) येथील मशिदीतून मौलाना इजहार याला अटक !
कौटुंबिक भूमी वाटणीच्या वाटपाचे धोरण सरकारकडून निश्चित !
लहान बाळांना गोमांस खाण्याचा सल्ला देणार्यांवर गुन्हा नोंदवा ! – विश्व हिंदु परिषद
केरळ आणि तमिळनाडू यांचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांच्या हस्ते ‘चैतन्य’ दिनदर्शिकेचे प्रकाशन !