सीतापूर (उत्तरप्रदेश) – येथे एका हिंदु महिलेने तिचा छळ केल्याच्या प्रकरणी येथील सरकारी शाळेचा प्राचार्य नसीर अहमद याच्या विरोधात पोलिसांत तक्रार प्रविष्ट केली आहे. पीडित महिला त्याच्या शाळेत जेवण बनवण्याचे काम करते. महिलेने तक्रारीमध्ये, ‘प्राचार्य माझ्याकडे वाईट दृष्टीने पहातो, तसेच माझ्याशी अश्लील गोष्टी बोलतो. मी याचा विरोध केल्यावर मला नोकरीतून काढून टाकण्याची धमकी देतो’, असे म्हटले आहे. पोलिसांनी अहमदच्या विरोधात गुन्हा नोंदवला असून पुढील अन्वेषण चालू आहे.
‘दिल में उतरो, करीब आओ, फिर दिक्कत नहीं होगी’: हिंदू महिला को प्रताड़ित कर रहा था सरकारी स्कूल का प्रिंसिपल नसीर अहमद#Sitapur #UttarPradeshhttps://t.co/3187iHUPh9
— ऑपइंडिया (@OpIndia_in) July 11, 2022
संपादकीय भूमिकाअशी वृत्ती असणार्या प्राचार्यांकडून मुलांना कोणते शिक्षण दिले जात असेल, याचा विचारच न केलेला बरा ! |