धर्मांध मुसलमानांकडून हिंदूंवर आक्रमणे !

धर्मांध मुसलमानांकडून हिंदूंवर आक्रमणे !

बांगलादेशमध्ये अल्पसंख्य हिंदूंवरील वाढत्या आक्रमणांविषयी जोपर्यंत भारत बांगलादेशला जाब विचारत नाही, तोपर्यंत अशा घटना थांबणे शक्य नाही ! हिंदूंनो, आता बांगलादेशातील तुमच्या बांधवांच्या रक्षणार्थ सरकारवर वैध मार्गाने दबाव आणा !

उदयपूर येथील २ हिंदु व्यापार्‍यांना कन्हैयालाल यांच्याप्रमाणे हत्या करण्याची धर्मांधाची धमकी

उदयपूर येथील २ हिंदु व्यापार्‍यांना कन्हैयालाल यांच्याप्रमाणे हत्या करण्याची धर्मांधाची धमकी

राजस्थानमधील काँग्रेस सरकार मुसलमानांचे लांगूलचालन करत असल्याने धर्मांध मोकाट सुटले असून ते अशा प्रकारे हिंदूंना धमक्या देत आहेत, असेच यातून दिसून येते !  

‘जय श्रीराम सेने’ संघटनेच्या विरोधानंतर हिंदुद्वेषी विनोदी कलाकार मुनव्वर फारूकी याचा पुण्यातील कार्यक्रम रहित !

‘जय श्रीराम सेने’ संघटनेच्या विरोधानंतर हिंदुद्वेषी विनोदी कलाकार मुनव्वर फारूकी याचा पुण्यातील कार्यक्रम रहित !

सातत्याने हिंदूंच्या देवतांचा अवमान करणार्‍या हिंदुद्वेषी मुनव्वर फारूकी याच्या कार्यक्रमांवर सरकारने सर्वत्र बंदी आणून त्याच्यावर कठोर कारवाई केली पाहिजे !

महंमद जुबैर याला देहली उच्च न्यायालयाकडून जामीन संमत  

महंमद जुबैर याला देहली उच्च न्यायालयाकडून जामीन संमत  

‘अल्ट न्यूज’चा सहसंस्थापक महंमद जुबैर याला देहली पोलिसांनी ५० सहस्र रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन संमत केला. यासमवेतच अनुमती घेतल्याविना त्याच्या देश सोडून जाण्यावर बंदी घातली.

वर्ष २०४७ पर्यंत भारताला ‘इस्लामी राष्ट्र’ बनवण्याचा कट उघड !

वर्ष २०४७ पर्यंत भारताला ‘इस्लामी राष्ट्र’ बनवण्याचा कट उघड !

हिंदूंनी ‘घटनात्मकदृष्ट्या हिंदु राष्ट्राची स्थापना करू’, असा उद्घोष केल्यावर त्यास विरोध करणारी धर्मनिरपेक्षतावादी टोळी आता मात्र गप्प आहे ! हिंदूंनी अशांना वैध मार्गाने जाब विचारला पाहिजे !

असलम खान याने संजय नाव धारण करून हिंदु मुलीवर केला २ वर्षे बलात्कार

असलम खान याने संजय नाव धारण करून हिंदु मुलीवर केला २ वर्षे बलात्कार

देशात प्रतिदिन लव्ह जिहादच्या अनेक घटना घडत असतांनाही सरकारी यंत्रणा त्याविषयी ‘ब्र’ही काढत नाहीत, हे लक्षात घ्या ! धर्मावरील या आघाताच्या विरोधात आता हिंदूंनीच संघटित होणे आवश्यक आहे !

जेसोर (बांगलादेश) येथे ११ हिंदूंचे इस्लाममध्ये बलपूर्वक धर्मांतर !

जेसोर (बांगलादेश) येथे ११ हिंदूंचे इस्लाममध्ये बलपूर्वक धर्मांतर !

इस्लामी बांगलादेशातील हिंदूंच्या दुःस्थितीवर भारताला ‘हिंदु राष्ट्र’ घोषित करणे, हाच एकमेव उपाय !

कोरबा (छत्तीसगड) येथील शिवमंदिरात तोडफोड

कोरबा (छत्तीसगड) येथील शिवमंदिरात तोडफोड

छत्तीसगडमध्ये काँग्रेसचे सरकार आहे. सरकारकडून हिंदूंच्या मंदिरांचे रक्षण करण्यात येईल, अशी अपेक्षा या घटनेनंतर तरी करता येऊ शकत नाही !

बांगलादेशात हिंदु परिचारिकेची बलात्कार करून हत्या !

बांगलादेशात हिंदु परिचारिकेची बलात्कार करून हत्या !

हत्येपूर्वी तिच्यावर बलात्कार करण्यात आला होता अशी माहिती ‘व्हॉईस ऑफ बांगलादेशी हिंदूज’ या ट्विटर खात्यावरून ट्वीट करून देण्यात आली.

झांसी (उत्तरप्रदेश) येथे दानिश खानकडून एका मुलीवर आक्रमण !

झांसी (उत्तरप्रदेश) येथे दानिश खानकडून एका मुलीवर आक्रमण !

एका मुलीवर ११ जुलै या दिवशी दानिश खान नावाच्या युवकाने चाकूने आक्रमण केले.