Militants Fire CRPF Bus : मणीपूरमध्ये आतंकवाद्यांनी केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या सैनिकांची बस पेटवली !
मणीपूरमधील कांगपोकपी जिल्ह्यात केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या सैनिकांना घेऊन जाणार्या बसला आतंकवाद्यांनी आग लावली. अग्नीशमन दलाने तातडीने आग विझवल्याचे पोलिसांनी सांगितले. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.