रेडी गावात रोजगार निर्मितीच्या मागणीसाठी २६ जानेवारीपासून उपोषण करण्याची ग्रामस्थांची चेतावणी
प्रशासन ग्रामस्थांचे रोजगाराचे प्रश्न सोडवत नाही; म्हणून स्थानिकांना अशा मागण्या कराव्या लागतात !
प्रशासन ग्रामस्थांचे रोजगाराचे प्रश्न सोडवत नाही; म्हणून स्थानिकांना अशा मागण्या कराव्या लागतात !
कर्नाटकातील भाजप सरकारचा अभिनंदनीय निर्णय ! ‘असा निर्णय प्रत्येक भाजप शासित राज्यांत घेतला गेला पाहिजे’, असेच हिंदूंना वाटते !
सर्वोच्च न्यायालयात प्रविष्ट करण्यात आलेल्या याचिकेवर सुनावणी करतांना न्यायालयाने ‘शेतकर्यांना देहलीमध्ये प्रवेश देण्याविषयी निर्णय घेण्याचा अधिकार देहली पोलिसांना आहे.
वेबसिरीजमध्येे कोट्यवधी हिंदूंचे आराध्यदैवत भगवान शिव आणि भगवान श्रीराम यांच्याविषयी आक्षेपार्ह संवाद दाखवून त्यांचा अवमान करण्यात आला आहे.
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी या प्रकरणी अधीक्षक अभियंता आणि प्रधान संचालक यांना केंद्रीय सचिवालय उभारण्यासाठी म्हापसा परिसरात भूमी पहाण्यास सांगितले आहे.
भारतात ‘खालसा एड’ या संघटनेवर खलिस्तानी आतंकवाद्यांना साहाय्य करण्याचा आरोप आहे.
देहलीमध्ये ‘सीट बेल्ट’ बांधणे बंधकारक नियमाचे उल्लंघन करणार्यांना एक सहस्र रुपयांचा दंड भरवा लागणार आहे.
‘तांडव’ वेब सिरीजद्वारे हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावण्याचे काम झालेले आहे. जोपर्यंत ‘अॅमेझॉन’चे अधिकारी हिंदु समाजाची क्षमा मागत नाहीत, तोपर्यंत देशातील ‘अॅमेझॉन प्लॅटफॉर्म’वरून लोकांनी कोणतेही उत्पादन खरेदी करू नये.
नेताजी बोस यांची जयंती केवळ ‘पराक्रम दिवस’ म्हणून साजरी न करता प्रत्यक्षात पराक्रम करून दाखवणे, हीच त्यांना खरी मानवंदना ठरील !
‘कोव्हिशील्ड’ ही लस घेतल्यानंतर उलटी, मळमळ, ताप, जुलाब या प्रकारचा त्रास होत आहे पण यामध्ये काही घाबरण्यासारखे नाही.