सांगली जिल्ह्यात २३ फेब्रुवारीपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश लागू
विविध आंदोलने आणि आगामी सण-उत्सवाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी सांगली जिल्ह्यात ९ ते २३ फेब्रुवारीपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश घोषित केला आहे.
विविध आंदोलने आणि आगामी सण-उत्सवाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी सांगली जिल्ह्यात ९ ते २३ फेब्रुवारीपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश घोषित केला आहे.
सरकारने आता ‘अॅमेझॉन’ आदींसारख्या विदेशी आस्थापनांचे तोंड दाबून त्यावरून होणारा हिंदूंच्या देवतांचा अवमान रोखण्याचा प्रयत्न करावा, !
कठीण काळात जिवाची पर्वा न करता सेवेत प्राण गमावणार्या कर्मचार्यांच्या वारसांनी काय करावे ? किरकोळ कारणे देऊन कर्मचार्यांचे प्रस्ताव नाकारणार्या प्रशासनाला कर्मचार्यांकडून पैशांची अपेक्षा आहे, असे कुणाला वाटले, तर चूक ते काय ?
गुलाम नबी यांना हे सत्य सांगायला इतकी वर्षे का लागली ? असे किती मुसलमान नेते आहेत ज्यांना ही वस्तूस्थिती ठाऊक आहे; मात्र ते सत्य कधीही बोलत नाहीत ? ढोंगी निधर्मीवादी, पुरो(अधो)गामी आता यावर बोलतील का ?
चीन विश्वासघातकी आहे, हे जगजाहीर आहे. त्यामुळे भारताने त्याच्या कोणत्याही डावपेचाला बळी न पडता त्याला जशास तसे उत्तर देण्यासाठी नेहमीच सिद्ध रहावे आणि संधी मिळाल्यास त्याच्यावर आक्रमण करावे, असेच राष्ट्रप्रेमींना वाटते !
वाशिम जिल्हा परिषदेने घेतलेला स्तुत्य निर्णय !
एका संवेदनशील प्रकरणातील आरोपीला १४ दिवसांनी अटक करणार्या पोलिसांची (अ)कार्यक्षमता !
निष्क्रीय आणि दायित्वशून्य प्रदूषण मंडळ !
उमा भारती जेव्हा केंद्रीय मंत्री होत्या तेव्हा त्यांनी वीजनिर्मिती करण्यासाठी धरणे बांधू नयेत, असे प्रतिज्ञापत्र सांगूनही त्यावर कार्यवाही का झाली नाही ? जनतेसाठी, तसेच पर्यावरणासाठी हानीकारक असणारे असे प्रकल्प उभारणार्यांवर कठोर कारवाई करा !
तुम्हाला (काँग्रेसला) अभिमान वाटला पाहिजे की, ‘जे मनमोहन सिंह बोलले होते ते मोदीला करावे लागत आहे’, असे तुम्ही म्हटले पाहिजे’, अशी टीका पंतप्रधान मोदी यांनी काँग्रेसवर केली.