लेप्टोस्पायरोसिस, अतीसार, मलेरिया आणि डेंग्यू या आजारांविषयी सतर्क रहा ! – डॉ. महेश खलिपे, जिल्हा आरोग्य अधिकारी, सिंधुदुर्ग
ताप, अंगदु:खी, थंडी वाजणे, स्नायूवेदना होणे, लघवी पिवळी होणे आदी लक्षणे असलेल्या रुग्णांनी त्वरित उपचार घ्यावेत.
ताप, अंगदु:खी, थंडी वाजणे, स्नायूवेदना होणे, लघवी पिवळी होणे आदी लक्षणे असलेल्या रुग्णांनी त्वरित उपचार घ्यावेत.
भारतातील प्रत्येक क्षेत्रातील भ्रष्टाचार सर्वपक्षीय सरकारांसाठी लज्जास्पद !
किती हिंदु लोकप्रतिनिधी संस्कृतमधून शपथ घेतात ? शकील अहमद खान यांनी संस्कृतला मृतभाषा ठरवणार्या काँग्रेसला संस्कृतविषयी योग्य धडा शिकवला पाहिजे !
दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर महाराष्ट्रातील मंदिरे उघडण्यात आल्यानंतर सरकारीकरण झालेल्या श्री तुळजाभवानी मंदिर प्रशासनाची नियोजनशून्यता समोर आली. मंदिरात दर्शनासाठी भाविकांची आर्थिक लुबाडणूक चालू आहे. देवतेचे दर्शन ही विकत घेण्याची गोष्ट नसल्याने ‘पेड दर्शना’ला भाविकांचा कायम विरोधच राहिला आहे !
भाजपच्या आमदार एलिना साल्ढाणा यांनीही आंदोलनकर्त्यांना पाठिंबा दर्शवला.
मुरगाव पोर्ट ट्रस्टसाठी कोळशाव्यतिरिक्त अन्य पर्याय शासन शोधत आहे.
बँक दिवाळखोर झाली; पण बँकेचे पदाधिकारी आणि व्यवस्थापक दिवाळखोर झाले कि श्रीमंत झाले ? याचीही चौकशी करावी !
गोव्यात अमली पदार्थ आता समुद्रकिनार्यांवरून अंतर्गत भागात !
सरकारला जाग न आल्यास मनसेच्या पद्धतीने आंदोलन केले जाईल.
जिल्ह्यात आतापर्यंत कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची एकूण संख्या १४१ झाली आहे.