
सांगली, १० फेब्रुवारी – विविध आंदोलने आणि आगामी सण-उत्सवाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील कायदा अन् सुव्यवस्था अबाधित रहावी, यासाठी जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी वर्ष १९५१ च्या महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ३७ (१) (३) अन्वये सांगली जिल्ह्यात ९ ते २३ फेब्रुवारीपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश घोषित केला आहे. या अंतर्गत जिल्ह्यात ५ किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्तीस सार्वजनिक ठिकाणी आणि रस्त्यावर एकत्र जमण्यास मनाई करण्यात आली आहे. हा आदेश शासकीय कर्मचारी आणि धार्मिक विधी यांनी लागू रहाणार नाही.
चाकण (पुणे) येथील साहाय्यक पोलीस निरीक्षकाने मागितली १० लाख रुपयांची लाच
आषाढी यात्राकाळात पंढरपूरमध्ये मांस, मटण विक्रीवर बंदी !
कनिष्ठ न्यायालयाने दिलेला जामीन उच्च न्यायालयाकडून रहित
आडाळी ‘एम्.आय.डी.सी.’मध्ये अवैधरित्या झालेल्या उत्खननाची उच्चस्तरीय चौकशी चालू !
मासेमारांना खोल समुद्रातील संपर्कासाठी ‘सॅटेलाईट फोन’ उपलब्ध होण्यासाठी सरकारचे प्रयत्न !
मोशी (पुणे) कचरा दुर्घटनेची उच्चस्तरीय चौकशी होणार !