Pakistan Admits Funding Terror : पाकिस्तान पाश्चात्त्य देशांसाठी ३० वर्षे आतंकवाद्यांना प्रणिक्षण देत आहे ! – पाकिस्तानचे संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ
यामुळेच अमेरिका आणि पाश्चात्त्य देश यांनी पाकिस्तानी आतंकवादी भारताविरोधात कारवाया करत असतांना त्याविरोधात चकार शब्द कधी काढला नाही किंवा त्याला दंड करण्यासाठी कधीच प्रयत्न केला नाही, हे आता उघड झाले आहे !