संपादकीय : ‘ट्रुडो युगा’चा अस्त !
अकार्यक्षम व्यक्ती देशाच्या सर्वाेच्चपदी विराजमान झाल्यास काय होते, हे कळण्यासाठी ट्रुडो यांचा सत्ताकाळ उत्कृष्ट उदाहरण ! काँग्रेसचे राहुल गांधी हे भारताचे पंतप्रधान झाल्यास भारताचे भविष्य कसे असेल, ते सध्याचे कॅनडाचे वर्तमान विशद करते, हे निश्चित !