केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेल यांचे उत्पादन शुल्क २ रुपयांनी वाढवले

नवी देहली – केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेल यांच्या किमतीवरील उत्पादन शुल्क प्रतिलिटर २ रुपयांनी वाढवले आहे. यामुळे ८ एप्रिलपासून त्यांच्या किमतीत पालट होण्याची शक्यता आहे.