ग्रंथमालिका : देवतांची उपासना आणि तिच्यामागील शास्त्र

देवतेची वैशिष्ट्ये आणि कार्ये कळल्याने देवतेचे माहात्म्य उमगते. देवतेच्या उपासनेमागील शास्त्र कळल्याने देवतेच्या उपासनेविषयी श्रद्धा अधिक वाढते. श्रद्धेमुळे उपासना भावपूर्ण होते व भावपूर्ण उपासना अधिक फलदायी ठरते.

रुद्राक्षाची वैशिष्ट्ये !

रुद्राक्ष नावाच्या झाडाला येणार्‍या फळाला ‘रुद्राक्ष’ असे म्हणतात. रुद्राक्ष म्हणजे, शिवशंकराचा तिसरा डोळा होय. ‘रूद्र + अक्ष’ यांपासून हा शब्द बनला आहे. त्याला शिवभक्तांच्या दृष्टीने रुद्राक्षाचे पुष्कळ महत्त्व आहे. 

सनातन-निर्मित शिवाच्या चित्रांतून उत्तरोत्तर उच्च स्तरीय सकारात्मक स्पंदने प्रक्षेपित होणे !

सनातन-निर्मित शिवाच्या चित्रांची आध्यात्मिक वैशिष्ट्ये अभ्यासण्यासाठी ‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’च्या वतीने संशोधनात्मक चाचण्या करण्यात आल्या. या चाचण्यांसाठी ‘यू.ए.एस्. हे उपकरण, लोलक आणि ‘पी.आय.पी.’ हे तंत्रज्ञान यांचा उपयोग करण्यात आला.

‘शिव’ या शब्दाची व्युत्पत्ती आणि अर्थ

आज्ञाचक्राच्या ठिकाणी असलेले शिवाचे स्थान हे एकप्रकारे शिवाच्या गुरुत्वाचीच साक्ष देते. शिवाचा तृतीय नेत्र (ज्ञानचक्षू) असण्याचे स्थानही तेच आहे.  

भगवान शिवाची निवडक ज्योतिर्लिंगे !

श्री केदारनाथ – उत्तराखंड, श्री भीमाशंकर – जिल्हा पुणे, महाराष्ट्र, श्री नागेश्वर – औंढा नागनाथ, महाराष्ट्र, श्री त्र्यंबकेश्वर – नाशिक, महाराष्ट्र

सध्याच्या काळातील शिवाची मारक रूपातील उपासना

भगवान शिवाची नियमितपणे पूजा करा. शिवपिंडीवर दूध अर्पण करा आणि गोशाळेला दान द्या. गायींचे संवर्धन करा. यांवर आक्षेप घेणार्‍यांचा सनदशीर मार्गाने विरोध करा. असा विरोध करणे हीसुद्धा सध्याच्या काळातील शिवाची मारक रूपातील उपासना आहे.

ही स्थिती हिंदु राष्ट्र अपरिहार्य करते !

अजमेरजवळील ब्यावर भागात मुसलमानांच्या टोळीने शाळेत शिकणार्‍या हिंदु मुलींना जाळ्यात अडकवून त्यांचे लैंगिक शोषण केल्याचे समोर आल्यानंतर राजस्थान विधानसभेच्या अध्यक्षांनी सांगितले आहे की, अजमेरमधून २५० हून अधिक हिंदु मुली बेपत्ता झाल्या आहेत.

वाराणसी (काशी) येथील गंगा नदीवरील विविध घाट !

‘बनारस हे शहर ख्रिस्तपूर्व १ सहस्र २०० वर्षांपूर्वी अस्तित्वात आले. ते वारणा आणि अशी या दोन नद्यांच्या मध्ये वसल्यामुळे त्याला वाराणसी म्हणून ओळखले जाऊ लागले. याला काशी-उत्तर काशी असेही म्हणतात. हे अतिशय पुरातन ज्ञानपीठ म्हणून मानले जाते. ही नगरी सर्वसमावेशक आहे. गंगानदीच्या काठावर ठिकठिकाणी मंदिरे आहेत. दिवसाच्या सूर्यप्रकाशात त्यांचे कळस चमकतांना दिसतात. वाराणसी, हे धार्मिक आचार-विचारांचे केंद्र आहे.

शिवपिंडीला अर्धी प्रदक्षिणा घालण्यामागील धर्मशास्त्र !

भगवान शिवाला चंद्रकलेप्रमाणे म्हणजेच सोमसूत्री प्रदक्षिणा घातली जाते. ‘चंद्राचा अर्थ आहे ‘सोम’ आणि ‘सूत्र’ म्हणजे ‘नाला’. अरघापासून उत्तर दिशेला म्हणजेच सोमाच्या दिशेकडे जे सूत्र जाते, त्याला सोमसूत्र किंवा जलप्रणालिका असे म्हटले जाते.

भगवान शिवाचे निस्सीम उपासक असलेले हिंदूंचे तेजस्वी राजे !

भगवान शिवाचे निस्सीम उपासक असलेले हिंदूंचे तेजस्वी राजे !