साधकांना सूचना : उद्या अमावास्या आहे.

साधकांना सूचना

पौर्णिमा आणि अमावास्या या तिथींना प्रार्थना, नामजप, तसेच साधना अधिकाधिक करा.

प्रारंभ – कार्तिक अमावास्या (१२.१२.२०२३) सकाळी ६.२५ वाजता

समाप्ती – मार्गशीर्ष शुक्ल प्रतिपदा (१३.१२.२०२३) पहाटे ५.०२ वाजता

उद्या अमावास्या आहे.