‘हिंदु राष्ट्र समन्वय समिती’च्या वतीने आज सातारा येथे भव्य हिंदु जनसंघर्ष मोर्चा !

केंद्र आणि सर्व राज्य सरकारांनी देशभरातील बांगलादेशी घुसखोर अन् त्यांना भारतीय नागरिकत्व मिळण्यासाठी साहाय्य करणार्‍यांना शोधून काढून त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, त्यांना देशाबाहेर हाकलावे, यासाठी ‘हिंदु राष्ट्र समन्वय समिती’च्या वतीने भव्य पायी मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. सर्व राष्ट्रभक्त हिंदुत्वनिष्ठ नागरिकांना मोठ्या संख्येने यामध्ये सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

वेळ : दुपारी ३.३० वाजता

स्थळ : राजवाडा मारुति मंदिर ते जिल्हाधिकारी कार्यालय, सातारा