Congress Minority Appeasement : अल्पसंख्यांकांना अधिक प्रोत्साहन देणे, हीच काँग्रेसची नीती !
काँग्रेसला मते देऊन सत्तेवर बसवणार्या बहुसंख्य हिंदूंना हे मान्य आहे का ? काँग्रेसला सत्तेवर बसवून स्वतःच्या पायावर धोंडा मारून घेतला, हे आतातरी कर्नाटकातील हिंदूंच्या लक्षात येत आहे का ?