मराठ्यांना १० ते १२ टक्के आरक्षण मिळण्याची शक्यता !
मराठा समाजाला आरक्षण देतांना सध्याच्या ओबीसी आरक्षणावर परिणाम झाल्यास न्यायालयात जाण्याची चेतावणी ओबीसी नेत्यांनी दिली आहे.
मराठा समाजाला आरक्षण देतांना सध्याच्या ओबीसी आरक्षणावर परिणाम झाल्यास न्यायालयात जाण्याची चेतावणी ओबीसी नेत्यांनी दिली आहे.
पोलिसांच्या वाहनावर आक्रमण करेपर्यंत मजल जाते, यावरून पोलिसांचा धाक संपल्याचे लक्षण !
पृथ्वीची क्षमता ३०० कोटी मानवांचे पालन-पोषण करण्याएवढी आहे. आता पृथ्वीवरील मानवांची संख्या ८०० कोटी झाली आहे. त्यामुळे पुढे रॉकेल, पेट्रोल, गॅस, पाणी, अन्न एवढेच नव्हे, तर शुद्ध हवाही मानवाला आवश्यकएवढी मिळणार नाही. त्यामुळे मोठ्या प्रमाणात मानवजातही नष्ट होईल.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
जोधपूर (राजस्थान) येथील १० हून अधिक मुसलमान विद्यार्थिनींना शाळेत हिजाब घालून जाण्यास अनुमती नाकारण्यात आल्याने नगरसेवक मुझफ्फर खलिफा त्यांनी ‘सरकार आज आहे, उद्या जाईल; पण शिक्षकांना येथेच रहावे लागेल’, अशी धमकी दिली.
हरिद्वार येथील अखिल विश्व गायत्री परिवार यांच्या मार्गदर्शनाखाली २१ ते २५ फेब्रुवारी या कालावधीत खारघरमध्ये ‘अश्वमेघ महायज्ञ’ होणार आहे. या महायज्ञात देश-विदेशातून लाखो भाविक सहभागी होणार आहेत.
हिंदूंवर आक्रमण करण्यासाठी बाँबची सिद्धता करणार्या धर्मांधांवर जरब बसेल, अशी कठोर कारवाई होणे आवश्यक !
‘छत्रपती शिवाजी महाराजांनी जिचे बिजारोपण केले, ती ‘काफरशाही’सारखी वाढतच गेली. तिने देहलीच्या मोगलाला खेळण्यातला राजा केला. ही ‘काफरशाही’ अटकेचे पाणी पिऊन तृप्त अन् पुष्ट झाली.
१८ फेब्रुवारी या दिवशी प्रसिद्ध झालेल्या लेखात आपण ‘हेरगिरी आणि युद्ध, शत्रू-मित्र अन् युद्ध यांचा संबंध, पातशाह्यांची हेरव्यवस्था आणि मोगल साम्राज्याची हेरव्यवस्था’ यांविषयी वाचले. आज या लेखाचा अंतिम भाग ..