Jaishankar Slams Foreign Media : भारतातील निवडणुकांवर टीका करून त्यावर प्रभाव पडेल, हा निवळ भ्रम !

परराष्ट्रमंत्री डॉ. एस्. जयशंकर यांनी फटकारले !

Gyanvapi Case : ज्ञानवापीमध्ये सर्वेक्षणाचा निर्णय देणार्‍या न्यायमूर्तींना पुन्हा धमक्या !

ज्ञानवापीमध्ये सर्वेक्षणाचा निर्णय घोषित करणारे न्यायाधीश रवि कुमार दिवाकर यांना विदेशातून धमकीचे दूरध्वनी येत आहेत. न्यायाधिशांनी सांगितले की, गेल्या २० ते २४  दिवसांत त्यांना १४० ‘कोड नंबर’वरून अनेक वेळा धमकीचे दूरध्वनी आले आहेत.

Global Times China : (म्हणे) ‘भारताचे शेजारील देश त्याच्यापासून दूर जात आहेत !’ – ‘ग्लोबल टाइम्स’

शेजारील देश भारतापासून दूर जात नसून चीन त्यांच्या साम, दाम, दंड आणि भेद यांद्वारे त्यांना स्वतःकडे वळवत आहे आणि त्याचा परिणाम या देशांच्या आत्मघातात होणार आहे, हे लक्षात ठेवायला हवे !

India Out Campaign Fail : बांगलादेशामध्ये विरोधी पक्षाची ‘इंडिया आऊट’ मोहीम अयशस्वी !

भारताच्या निर्यातीमध्ये पूर्वीच्या तुलनेत वाढ !  

चकमा जमातीच्या निर्वासितांना आसामी जनता स्वीकारणार नाहीत ! – विरोधी पक्ष

दोन दिवसांपूर्वी केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी अरुणाचल प्रदेशात वास्तव्यास असलेल्या १ लाख चकमा आणि हाजोंग या जमातींच्या निर्वासितांना निवडणुकीनंतर आसाममध्ये हलवले जाईल, असे वक्तव्य केले होते.

Azerbaijan Threatens India : (म्हणे) ‘आम्ही शांत बसू शकत नाही !’ – पाकचा मित्र अझरबैजान याची धमकी

अशा धमक्यांना आम्ही भीक घालत नाही’, असे भारताने अझरबैजान या इस्लामी देशाला सुनावले पाहिजे !

Moradabad Love Jihad : महंमद फुझैलने ‘पबजी’ खेळाद्वारे हिंदु युवतीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून केले धर्मांतर आणि विवाह !

मुरादाबाद (उत्तरप्रदेश) येथील घटना

Ethylene Oxide Conspiracy : ५२७ भारतीय खाद्य उत्पादने कर्करोगाला कारणीभूत असल्याचा युरोपीयन युनियनचा फुकाचा दावा !

एकाएकी अशा प्रकारे आरोप होऊ लागणे, यामागे भारतविरोधी धोरण असल्याचे नाकारले जाऊ शकत नाही. ५२७ भारतीय उत्पादनांमध्ये कर्करोगास कारणीभूत घटक असते, तर भारतात कर्करोग्यांची रीघच लागली असती !

Pakistan Afghanistan Tension : भारतासमवेतच्या ३ युद्धांपेक्षा अफगाणिस्तानसमवेच्या संघर्षामुळे पाकिस्तानची सर्वाधिक हानी !

पाकिस्तानचे अफगाणिस्तानमधील विशेष राजदूत आसिफ दुर्रानी यांचे विधान

सिंधुदुर्ग : पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील दोडामार्ग तालुक्यात खनिजाचे उत्खनन चालू 

तालुक्याला पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील भाग (इको सेन्सिटिव्ह झोन) घोषित करूनही तालुक्यातील पडवे माजगाव भागात अवैधरित्या लोह खनिज उत्खनन चालू करण्यात आले आहे. मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या स्थगितीचा  हा अवमान आहे.