गोवा : मंत्री फळदेसाई यांच्यावरील आक्रमणाचे धागेदोरे फ्रंटीस पीस वारसास्थळ प्रकरणाशी जोडलेले !

वारसास्थळातील चर्चची बेकायदेशीर घुसखोरी उघडी पाडण्याचे काम जे गेल्या ११ वर्षांत कोणत्याही पुरातत्व खात्याच्या मंत्र्याने केले नाही, ते आताचे पुरातत्वमंत्री सुभाष फळदेसाई यांनीच प्रथम केल्याने त्याचा संताप म्हणून त्यांच्यावर हे आक्रमण करण्यात आले आहे.

धर्म आणि विज्ञान यांच्या समन्वयातून समाज अन् देश यांचा उद्धार शक्य ! – गोव्याचे राज्यपाल पी. एस्. श्रीधरन् पिल्लई

१ मार्चपर्यंत चालणार्‍या या परिषदेत व्याख्याने, प्रदर्शन आणि वैज्ञानिकांसह संवाद आदी कार्यक्रम होणार आहेत. परिषदेमध्ये देशातील अनेक वैज्ञानिक, उद्योगिक संस्थांचे अिधकारी आणि विद्यार्थी सहभागी झाले आहेत.

सरकारने गुन्हे मागे न घेता उलटपक्षी दोषींवर कठोर कारवाई करावी ! – शिवप्रेमींची दक्षिण गोवा जिल्हाधिकार्‍यांकडे मागणी

पंचायतीची अनुमती न घेता पुतळा उभारल्याचा स्थानिकांचा आरोप असल्यास त्यांनी हा प्रश्न योग्य व्यासपिठावर मांडला पाहिजे होता. कायदा हातात घेण्याचा अधिकार या नागरिकांना कुणी दिला ?

बुद्धीप्रामाण्यवाद्यांची पात्रता !

‘बुद्धीप्रामाण्यवाद्यांनी बुद्धीपलीकडील ‘देव नसतो’, असे म्हणणे, हे बालवाडीतील मुलाने ‘वैद्य, अधिवक्ता इत्यादी नसतात’, असे म्हणण्यासारखे आहे !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

संपूर्ण देशातील अभ्यासक्रमात असा पालट करा !

अकबर हा आक्रमक आणि बलात्कारी होता. अशा अकबराला महान म्हणणे मूर्खपणाचे आहे. अभ्यासक्रमातील अशा गोष्टी दूर केल्या जातील, अशी माहिती राजस्थानचे शिक्षणमंत्री मदन दिलावर यांनी दिली.