साधनेला आरंभ केल्यावर श्री. शिवाजी लक्ष्मण शिनगारे यांना आलेल्या अनुभूती
माझी नामजपाची साधना टप्प्याटप्प्याने वाढत गेली आणि माझा परमेश्वराविषयीचा भक्तीभाव जागृत झाला. मी माझ्या सर्व कामाचे दायित्व ईश्वरावर सोपवले आणि मी चिंतामुक्त अन् तणावमुक्त जीवन जगू लागलो. आता मी आनंदी आहे.