‘ऑनलाईन’ फसवणुकीविरुद्ध सावध व्हा !
सूक्ष्म स्पंदने जाणवणे, हे केवळ साधनेनेच शक्य आहे. साधना केल्यावर काहीतरी गडबड आहे, असे जाणवले की, गडबड कशी आहे ? हे समजून घेण्यासाठी मन-बुद्धीचे प्रयत्न चांगल्या प्रकारे करता येतात.
सूक्ष्म स्पंदने जाणवणे, हे केवळ साधनेनेच शक्य आहे. साधना केल्यावर काहीतरी गडबड आहे, असे जाणवले की, गडबड कशी आहे ? हे समजून घेण्यासाठी मन-बुद्धीचे प्रयत्न चांगल्या प्रकारे करता येतात.
‘महर्षींच्या आज्ञेने ऑक्टोबर २०२४ मध्ये नवरात्रीतील पहिले ६ दिवस श्री शाकंभरीदेवीचा याग, त्यापुढील ३ दिवस श्री चंडीदेवीचा याग आणि विजयादशमीला महामृत्युंजय याग करण्यात आले.
सरकारने भारतीय सैन्य घुसवून बांगलादेशातील हिंदूंचे संरक्षण करावे आणि ‘इस्कॉन’चे चिन्मय कृष्णदास प्रभु यांची सरकारने हस्तक्षेप करून सुटका करावी.
‘एके दिवशी माझ्या मनात ईश्वराविषयी पुष्कळ भाव दाटून येऊन ‘देवाने मानवाला भावाच्या जाणिवेची पुष्कळ मोठी भेट दिली आहे’, असे मला जाणवले. त्या वेळी मला ‘भाव आणि भक्ती’ यांचा भावार्थ सुचवला.
‘आयुर्वेद’ या भारतीय वैद्यकशास्त्राचे महत्त्व पाश्चात्त्यांना समजले आहे; म्हणून ते आयुर्वेदीय औषधांचे ‘पेटंट’ घेऊ पहातात. दुर्दैवाने भारतियांना आयुर्वेदाचे महत्त्व वाटत नाही ! ‘ॲलोपॅथी’त नव्हे, तर आयुर्वेदात रोग मुळापासून नष्ट करण्याची क्षमता आहे….
हिंदूंचे धर्मांतर करण्यासाठी मुसलमान आणि ख्रिस्ती यांना देशात मोकळीक देण्यात आली आहे. भारतात असे कोणते राज्य आहे का, जिथे मदरशांना आर्थिक साहाय्य आणि इमामांना वेतन दिले जात नाही ?
प्रत्येक महिलेचे वैयक्तिक जीवन आहे. त्यामुळे तिने कुणासह रहायचे किंवा राहू नये, हे ठरवण्याचा आणि तिच्या इच्छेनुसार जगण्याचा तिला अधिकार आहे
शेती हे भारताचे प्रधान अर्थकारण (धंदा) आहे. बरेचसे लहानमोठे व्यवसाय शेतीशी निगडित आहेत; म्हणून शेतकरी हा भारताचा कणा आहे. तो कणा ताठ आणि मजबूत असणे अत्यावश्यक आहे.
‘आपल्या अंतर्यामी श्री गुरुदेवांचे पूर्ण अवतरण होणे’, हेच साधनेचे स्वरूप आहे आणि त्यासाठी प्रयत्न करत रहाणे, उद्योग करत रहाणे, याचेच नाव ‘साधना’ आहे.
‘असाध्य तें साध्य करितां सायास । कारण अभ्यास तुका म्हणे ।।’ (तुकाराम गाथा, अभंग २९८, ओवी ३), म्हणजे ‘सतत प्रयत्न केल्याने असाध्य गोष्टीही साध्य होतात. त्याला अभ्यास हेच कारण आहे’, असे जगद्गुरु संत तुकाराम महाराज म्हणतात.