सनातनची ग्रंथमालिका : निरोगी आणि शतायुषी होण्यासाठी ‘आयुर्वेद’ !

‘आयुर्वेद’ या भारतीय वैद्यकशास्त्राचे महत्त्व पाश्चात्त्यांना समजले आहे; म्हणून ते आयुर्वेदीय औषधांचे ‘पेटंट’ घेऊ पहातात. दुर्दैवाने भारतियांना आयुर्वेदाचे महत्त्व वाटत नाही ! ‘ॲलोपॅथी’त नव्हे, तर आयुर्वेदात रोग मुळापासून नष्ट करण्याची क्षमता आहे. यासाठी आयुर्वेद अनुसरा ! 

संकलक : डॉक्टर, तसेच वैद्याचार्य सद्गुरु (कै.) वसंत बा. आठवले आणि डॉ. कमलेश व. आठवले

आयुर्वेदानुसार दिनचर्येतील सकाळी उठण्यापासून व्यायामापर्यंतच्या कृती

  • आरोग्यप्राप्तीसाठी नेहमी किती वाजता उठावे ?
  • डोळ्यांचे आरोग्य राखण्यासाठी काय करावे ?
  • नाकात तेलाचे थेंब घातल्याने काय लाभ होतो ?
  • कानाचे विकार होऊ नयेत, यासाठी काय करावे ?
  • अंगाला नियमित तेल चोळण्याचे लाभ कोणते ? 

आयुर्वेदानुसार दिनचर्येतील स्नानापासून झोपेपर्यंतच्या कृती आणि ऋतूचर्या

  • नेहमीच्या स्नानासाठीचे पाणी कसे असावे ?
  • प्रतिदिन किती वेळ झोप घेणे आवश्यक असते ?
  • ऋतूंनुसार शरिरामध्ये कोणते पालट होतात ?
  • वसंत आदी ऋतूंत काय खावे आणि काय खाऊ नये ?
  • आयुर्वेदानुसार संभोग किती दिवसांनी करावा ?   

सनातनच्या ग्रंथांच्या ‘ऑनलाईन’ खरेदीसाठी SanatanShop.com    

संपर्क : ९३२२३ १५३१७