केंद्र सरकारकडून सिंधुदुर्ग जिल्ह्याला पर्यटनासाठी ४६ कोटी रुपयांचा निधी संमत
अंडर वॉटर म्युझियम (पाण्याखालील संग्रहालय), आर्टिफिशियल रिफ (सागरी जीवसृष्टीला चालना देण्यासाठी मानवनिर्मित रचना) आणि पाणबुडी पर्यटन यांसाठी ४६ कोटी ९१ लाख रुपयांचा निधी संमत केला आहे.