आळंदी (जिल्हा पुणे) – २६ नोव्हेंबरला श्री देविदास धर्मशाळा तथा वै. मामासाहेब दांडेकर स्मृती मंदिर, गोपाळपुरा, आळंदी येथे १८ वे वारकरी महाअधिवेशन आणि धर्मसभा पार पडली. या अधिवेशनात श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे कोषाध्यक्ष प.पू. स्वामी गोविंददेव गिरि यांनी दैनिक ‘सनातन प्रभात’चे प्रतिनिधी श्री. अजय केळकर यांचा सत्कार केला !