केवळ संत-महात्म्यांमुळे हिंदु धर्म टिकला, हेच खरे !

. . . याउलट हिंदूंना धर्मशिक्षण नसल्यामुळे त्यांची त्यांच्या धर्मावर श्रद्धा नाही. एवढेच नव्हे, तर बुद्धीप्रामाण्यवाद्यांमुळे हिंदूंच्या मनात धर्माविषयी विकल्पही निर्माण होतात. यामुळे हिंदू त्यांच्या धर्माचा प्रसार करत नाहीत, एवढेच नव्हे, तर धर्मांतरही करतात. हिंदु धर्माचा जो थोडाफार प्रसार होतो, तो केवळ धर्मज्ञान असलेल्या संत महात्म्यांमुळे. संत-महात्म्यांमुळे आलेल्या अनुभूतींमुळेही काही हिंदूंची धर्मावर श्रद्धा आहे.’

आवाहन नाही, तर बांगलादेशावर कारवाई करा !

बांगलादेशातील हिंदु आणि अल्पसंख्यांक यांच्या परिस्थितीविषयी आम्ही आमचा विरोध अगदी स्पष्ट केला आहे. आम्ही बांगलादेशाला हिंदूंच्या संरक्षणासाठी पावले उचलण्याचे आवाहन करतो, असे भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाकडून सांगण्यात आले आहे.

आजचा वाढदिवस : चि. सच्चिदानंद उदयकुमार

कार्तिक कृष्ण चतुर्दशी (३०.११.२०२४) या दिवशी उजिरे, दक्षिण कन्नड, कर्नाटक येथील ५१ टक्के आध्यात्मिक पातळीचा चि. सच्चिदानंद उदयकुमार याचा दुसरा वाढदिवस आहे. त्यानिमित्त त्याच्या आईच्या लक्षात आलेली त्याची गुणवैशिष्ट्ये लवकरच प्रसिद्ध करत आहोत.

संपादकीय : मानवताहीन बांगलादेश

बांगलादेशातील ‘इस्कॉन’चे चिन्मय कृष्ण दास प्रभु यांना कोठडी सुनावतांना तेथील न्यायालयाने त्यांना सर्व सुविधा पुरवण्याचा आदेश दिला होता. तरीही प्रशासनाकडून सुविधा पुरवण्यास नकार दिला जात आहे. औषध आणि जेवण पुरवण्याची अनुमती दिली जात नाही.

प.पू. स्वामी गोविंददेव गिरि महाराजांचा अमृत सोहळा आणि सनातन संस्थेचा रौप्यमहोत्सव म्हणजे गोमंतकियांसाठी एक पर्वणीच !

सनातन संस्थेच्या रौप्यमहोत्सवाच्या निमित्ताने होणारा प.पू. स्वामी गोविंददेव गिरि महाराज यांचा अमृतमहोत्सवी सन्मान सोहळा, म्हणजे गोमंतकियांसाठी एक पर्वणीच आहे. हिंदु धर्म, संस्कृती आणि अध्यात्म यांचा प्रसार आणि संरक्षण करणे,…

रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमाला भेट दिल्यावर मान्यवरांनी दिलेले अभिप्राय

‘सनातन आश्रमात करण्यात येणारे हिंदु धर्मजागृतीचे महान कार्य पाहून पूर्ण समाधान झाले. सनातनचे सर्व साधक राष्ट्र्र आणि हिंदु धर्म यांसाठी करत असलेले कार्य पूर्वजन्माच्या पुण्याईमुळे शक्य आहे.’

हिंदु धर्म हा अमर आहे, तो कधीच नष्ट होणार नाही

‘हिंदु धर्म हा अमर आहे, हे छत्रपती शिवाजी महाराजांनी सिद्ध केले आहे. ज्या धर्मात छत्रपतींसारखे शूर योद्धे जन्माला येतात, तो धर्म कितीही संकटे आली, तरी कधीच नष्ट होणार नाही.’

बांगलादेशी हिंदूंची केविलवाणी अवस्था !

सध्या बांगलादेशामध्ये सत्ता पालटामुळे तेथे अल्पसंख्यांक असलेल्या हिंदूंची अवस्था अतिशय भयावह झाली आहे. प्रतिदिन तेथील हिंदूंच्या हत्या होणे, महिलांवर बलात्कार होणे, देवतांच्या मूर्तींची विटंबना केली जाणे, हिंदूंच्या आध्यात्मिक नेत्यांना अटक ….

ज्ञानी, तपस्वी आणि कर्मयोगी प.पू. स्वामी गोविंददेव गिरि !

‘ज्ञान, भक्ती आणि कर्म यांचा त्रिवेणी संगम प.पू. स्वामी गोविंददेव गिरि यांच्या जीवनात आपल्याला सहजतेने आढळून येतो. ते त्यांच्या अमृतमय वाणीने श्रोत्यांच्या मनमस्तिष्कावर संस्कारांचा अभिषेक अविरत करत आहेत.